जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान
जम्मू काश्मीर आणि झारखंडमध्ये पाचव्या आणि अंतिम टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालीय.
Dec 20, 2014, 09:50 AM ISTजम्मू काश्मीर, झारखंडमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 10:36 AM ISTजम्मू-काश्मीर ५८ तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदान
जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पाच टप्प्याच्या कार्यक्रमातील तिसरा टप्पा आज मंगळारी पार पडला. जम्मू-काश्मीरमध्ये ५८ टक्के तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
Dec 9, 2014, 11:19 PM ISTधोनी आणि दीपिका कुमारीची मतदानाला दांडी
जास्तच जास्त लोकांनी मतदान करावं, या हेतूने निवडणूक आयोगाने ज्या सेलिब्रिटींना ब्रॅण्ड एंबेसडर बनवलं होतं, त्यातील काही सेलिब्रिटींनी मतदानाला दांडी मारली आहे.
Dec 9, 2014, 02:26 PM ISTजम्मू-काश्मीर, झारखंडच्या दुसऱ्या टप्प्यातही विक्रमी मतदान
जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. जम्मू-काश्मीरमध्ये ७१ टक्के तर झारखंडमध्ये ६५ टक्के एवढ्या विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.
Dec 3, 2014, 09:47 AM ISTजम्मू-काश्मिरात ७०, झारखंडमध्ये ६१.९२ टक्के मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2014, 08:54 AM ISTजम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान
जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदानानंतर आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. १८ विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार असून जम्मूच्या ९ तर काश्मीरच्या ९ जागांवर मतदान होतंय.
Dec 2, 2014, 08:31 AM ISTजम्मू-काश्मिरात ७०, झारखंडमध्ये ६१.९२ टक्के मतदान
जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील १५ जागांसाठी ७० टक्के मतदान तर झारखंडमध्ये ६१.९२ टक्के झाल्याची माहिती निवडणूक आयोगाचे उमेश सिन्हा यांनी दिली.
Nov 25, 2014, 07:05 PM ISTजम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2014, 12:23 PM ISTशरद पवारांचा नवा सूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 04:21 PM ISTभाजपकडून घटनेचा खून, राज्यपालांकडे दाद मागणार - शिवसेना
भाजप सरकारनं चलाखी करून आवाजी मतदानानं बहुमत सिद्ध केल्यानं शिवसेनेनं तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलीय. भाजपनं घटनेचा खून पाडला असून, हिंमत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं, अशी मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलीय.
Nov 12, 2014, 04:13 PM ISTहिम्मत असेल तर विश्वासदर्शक ठराव आणा - काँग्रेस
भाजपमध्ये हिम्मत असेल तर विश्वासदर्शक ठराव आणा, असे सांगून भाजपनं लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
Nov 12, 2014, 04:03 PM ISTभाजपचे 'ते' आमदारही त्यांना मतदान करणार नव्हते - कदम
भाजपनं विधानसभेत आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतलाय... याचा काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांनी धिक्कार केलाय. भाजपनं पहिल्याच दिवशी लोकशाहीचा आणि घटनेचा खून केलाय अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी दिलीय. तसंच, पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं या नेत्यांनी स्पष्ट केलंय.
Nov 12, 2014, 02:04 PM ISTशिवसेना भाजप विरोधात मतदान करणार - रामदास कदम
शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे. भाजपकडून ठोस भूमिका न घेतल्याने उद्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शिवसेना मतदान करणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी रात्री उशिरा दिली. त्यामुळे पुन्हा सुरु झालेली भाजपबरोबरची सकारात्मक चर्चा फोल ठरली आहे.
Nov 11, 2014, 11:50 PM ISTमतदान अनिवार्य करण्याचा निर्णय अयोग्य : एच.एस.ब्रह्मा
मतदान अनिवार्य करण्याच्या गुजरात सरकारचा निर्णय अयोग्य असल्याचं मत केंद्रीय निवडणूक आयुक्त एच.एस.ब्रह्मा यांनी म्हटलं आहे. मतदान न केल्यास कायदेशीर कारवाईचा व्हावी असा प्रस्ताव गुजरात सरकारचा आहे.
Nov 11, 2014, 07:19 PM IST