मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2017, 03:51 PM ISTमध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. तुम्ही जर उद्या रविवारी मध्य रेल्वेवर प्रवास करणार असाल, तर आधी ही बातमी वाचून मगच प्रवासाचा बेत ठरवा. विशेषतः कल्याणपलीकडचा प्रवास उद्या जास्त त्रासदायक होणार आहे.
Jan 21, 2017, 12:41 PM ISTमुंबई मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष ट्रेन
मध्य रेल्वेनं कल्याण आणि पनवेलवरून मॅरेथॉनसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलाय. रविवारी मुंबईत मॅरेथॉन होत आहे.
Jan 14, 2017, 02:57 PM ISTडोंबिवलीत अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने रेल रोको
डोंबिवली रेल्वे रुळ लगत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत असल्याने येथील लोकांनी रेलरोको केला आहे.
Jan 12, 2017, 12:52 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. सकाळच्या सुमारास विक्रोळी स्टेशनजवळ तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन खोळंबली होती. यामुळे अप धीम्या मार्गावरील ट्रेन्स उशिराने धावतायत.
Jan 5, 2017, 08:13 AM ISTनववर्षासाठी सीएसटी-चर्चगेटवरून उशीरा जादा लोकल
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईची लाईफ लाईऩ असलेली रेल्वेही सज्ज झालीय. 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईकर आणि पर्यटकांसाठी सीएसटी आणि चर्चगेट स्थानकावरुन जादा लोकल सोडण्यात येणार आहे.
Dec 30, 2016, 10:27 PM ISTतब्बल 11 तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक रुळावर
तब्बल 11 तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक रुळावर आलीय. दुपारी 4.50 वाजता कल्याणहून कर्जतच्या दिशेने पहिली लोकल रवाना झालीय.
Dec 29, 2016, 05:14 PM ISTमध्य रेल्वे विस्कळीत, कल्याण ते कर्जत वाहतूक पूर्णत: ठप्प
Dec 29, 2016, 02:10 PM ISTअंबरनाथ-कर्जत दरम्यान शटल सेवा सुरू
अंबरनाथ-कर्जत दरम्यान शटल सेवाही सुरू करण्यात आली आहे, अशा माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
Dec 29, 2016, 08:52 AM ISTमध्य रेल्वे विस्कळीत, कल्याण ते कर्जत वाहतूक पूर्णत: ठप्प
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी ६.०८ वाजण्याच्या दरम्यान मुंबई - अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरुन घसल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Dec 29, 2016, 07:13 AM IST
मध्य रेल्वेला पाच वर्षानंतर मिळणार नवी लोकल
मुंबईत मध्य रेल्वेला तब्बल पाच वर्षांनंतर नवीन लोकल मिळणार आहे.
Dec 26, 2016, 11:36 PM ISTदिव्यात आजपासून काही फास्ट लोकलना थांबा
मध्य रेल्वेच्या फास्ट लोकलमध्ये बसल्यावर 'अगला स्टेशन दिवा' अशी अनाऊंसमेंट ऐकलीत तर आश्चर्यचकीत होऊ नका. कारण आजपासून मध्य रेल्वेनं काही गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा दिलाय.
Dec 18, 2016, 08:52 AM ISTमध्य रेल्वेच्या प्रवाशांचं गारेगार प्रवासाचं स्वप्न भंगलं
मुंबईत मध्य रेल्वेच्या प्रवाशांचं गारेगार प्रवासाचं स्वप्न भंगलंय. एसी लोकल धावण्यासाठी मध्य रेल्वे सक्षम नसल्याचं मध्य रेल्वेच्याच एका पत्रातून उघड झालंय.
Dec 17, 2016, 08:38 AM ISTसेंट्रलचा नवरा नको गं बाई!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:18 PM ISTवेस्टर्नच्या मुली सेंट्रलच्या मुलांना लग्नासाठी नाकारतात, हायकोर्टाचे निरीक्षण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:16 PM IST