मध्य रेल्वे

मध्यरेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.. आता ट्रॅक दुरूस्त करण्याचं काम संपलं असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र उशिरानं धावत आहेत.  

Aug 26, 2016, 10:42 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

दादर-माटुंगा दरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या नोकदार वर्गाचे प्रचंड हाल झाले आहेत.

Aug 26, 2016, 07:07 PM IST

खूशखबर! गणशोत्सवासाठी मध्य रेल्वे सोडणार अधिक गाड्या

 गणशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं आणखी सुविधा देऊ केली आहे. गणेशोत्सवासाठी पनवेल ते चिपळूण गाड्या सोडल्या जाणार आहेत.

Aug 20, 2016, 11:00 AM IST

सहा तासानंतर रेल्वे प्रवाशांचा उद्रेक शांत

रेल्वेच्या खोळंब्यामुळे बदलापूरमध्ये प्रवाशांनी सुरु केलेलं उत्स्फूर्त आंदोलन सहा तासानंतर मागे घेण्यात आलं.

Aug 12, 2016, 11:39 AM IST

मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांच्या हालाचं सत्र संपता संपत नाहीये. आज पहाटेच्या भिवपुरीला तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची मुंबईला जाणारी लोकल सेवा विस्कळीत झालीय. 

Aug 12, 2016, 08:22 AM IST

हार्बर रेल्वेबाबत तुम्हाला हे माहीत आहे का?

 हार्बर मार्गावरील ९ डब्यांच्या गाड्या इतिहास जमा झाल्या आहेत. सुरुवातीला हार्बरवर चार डब्यांची लोकल धावली होती.

Aug 10, 2016, 07:43 PM IST

सततच्या पावसाने ठाणे रेल्वे स्थानकात गोंधळ

सततच्या पावसाने ठाणे रेल्वे स्थानकात गोंधळ

Aug 5, 2016, 03:31 PM IST

मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर

मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण स्टेशनवर घसरलेली लोकल हटण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलंय. त्यामुळे कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉम क्रमांक 1 आणि 1-A हे वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. 

Aug 1, 2016, 03:46 PM IST

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची सीएसटीकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. पारसिक बोगद्याजवळ सिंहगड एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Jul 26, 2016, 10:13 AM IST