मध्य रेल्वे

मध्य रेल्वे होणार फास्ट, दिव्याला वाहनांसाठी लिफ्ट

मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात असणाऱ्या फाटकामुळे लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत आहे. त्यामुळे फाटक बंद करून रोड ओव्हर ब्रिज बांधला जाणार आहे. मात्र हा ब्रिज बांधल्यास त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांना उतरण्यास जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे यावर पर्याय म्हणून वाहनांची ब्रिजवर चढउतर करण्यासाठी दोन्ही बाजूंना प्रत्येकी २0 टनाच्या चार लिफ्ट उभारण्यात येणार आहेत.

Apr 20, 2016, 11:56 AM IST

मध्य रेल्वेनं प्रवास करतात एवढे फुकटे प्रवासी

मध्य रेल्वेच्या टीसींनी एप्रिल 2015 ते मार्च 2016 मध्ये तिकीट न काढता फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एकूण 120.57 कोटी रुपये वसूल केले आहेत. 

Apr 15, 2016, 07:16 PM IST

तुम्ही उद्या मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार होऊ शकता, पण...

मुंबई : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार होण्याची जर तुमची इच्छा असेल तर ती आता पूर्ण होऊ शकते.

Apr 8, 2016, 09:57 AM IST

सांडपाणी शुद्ध करून रेल्वेची सफाई

सांडपाणी शुद्ध करून रेल्वेची सफाई

Apr 4, 2016, 09:12 PM IST

मध्य रेल्वेमार्गावर 13 वाढीव फेऱ्या सुरू होणार

आर्थिक वर्ष संपता संपता रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात घोषित झालेल्या लोकलच्या फेऱ्यांमधली वाढ लागू होण्यास 19 मार्चचा मुहूर्त मिळणार आहे. 

Mar 17, 2016, 08:49 AM IST

हार्बर मार्गावर आज रात्री मेगाब्लॉग, शेवटची लोकल१०.१६ची

हार्बर मार्गावर सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉग असणार आहे.

Mar 12, 2016, 08:13 AM IST

या तीन गर्दीच्या स्थानकांवरुन सीएटीपर्यंत विनाथांबा लोकल?

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या स्टेशन्सपासून थेट सीएसटीपर्यंत विनाथांबा लोकल सुरु करण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे. 

Mar 3, 2016, 09:05 AM IST

झाड कोसळल्यानं टिटवाळा- कसारापर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

आसनगावला रेल्वे ट्रॅकवर झाड कोसळल्यानं टिटवाळा ते कसारापर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. 

Feb 17, 2016, 11:14 PM IST

रेल्वेच्या बेजबाबदारपणाचा आणखी एक नमुना

डोंबिवलीच्या धनश्रीचा रेल्वेमधून पडून मृत्यू होण्याच्या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोवर अजून एक युवक ट्रेनमधून पडला. डोंबिवली ते ठाकुर्लीच्या दरम्यान हा युवक सात वाजण्याच्या सुमाराला पडला. त्यानंतर समोर आला तो रेल्वेच्या बेजबाबदारपणाचा नमुना. 

Feb 3, 2016, 09:38 AM IST

धावत्या लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू

मध्य रेल्वेमार्गावर लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. 

Feb 1, 2016, 01:20 PM IST