मध्य रेल्वे

मध्य रेल्ववर धावणार 2 सीटर लोकल

मध्य रेल्ववर धावणार 2 सीटर लोकल

Dec 21, 2015, 07:46 PM IST

२२ डिसेंबरला मध्य रेल्वेवर धावणार टू सीट्स लोकल

गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेवरील अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झालीय. वाढत्या गर्दीमुळे दरदिवशी लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांचे बळी जातात. लोकलमधील गर्दीवर उपाय म्हणून मध्ये रेल्वेमार्गावर मंगळवारी २२ डिसेंबर रोजी टू सीट्सची लोकल चालवण्यात येणार आहे. 

Dec 21, 2015, 03:24 PM IST

शेवटची लोकल चूकवू नका

शेवटची लोकल चूकवू नका

Dec 19, 2015, 09:27 PM IST

मध्य आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

कसाईवाडा पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वे मेन लाईन आणि हार्बरवरील सहा मार्गावर उद्या रात्री पावणेबारापासून जवळपास आठ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येईल. 

Dec 17, 2015, 02:30 PM IST

लोकलमध्ये मेट्रोप्रमाणे सीट असणार

गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेवरील अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झालीय. वाढत्या गर्दीमुळे दरदिवशी लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांचे बळी जातात. लोकलमधील गर्दीवर उपाय म्हणून मध्ये रेल्वेमार्गावर मेट्रोप्रमाणे सीट असलेल्या रेल्वे पुढील दोन महिन्यांत सुरु केल्या जाण्याची शक्यता आहे. 

Dec 8, 2015, 04:25 PM IST

सीएसटी स्थानकात लोकल बफर एंडला धडकली

सीएसटी स्थानकात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लोकलने बफर एंडला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातामुळे रेल्वेचे दोन डबे ट्रॅकवरुन घसरले. सीएसटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर हा अपघात झाला. 

Dec 8, 2015, 09:14 AM IST