मेडिकल सीईटीसाठी मुंबई-नांदेड दोन स्पेशल ट्रे्न्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2015, 09:18 AM ISTपेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
रविवारच्या मेगाब्लॉक आधी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Apr 19, 2015, 10:00 AM ISTकुर्ला येथे यांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेचा खोळंबा
मध्य रेल्वे मार्गावर आज सकाळी ६.२० वाजण्याच्या दरम्यान कुर्ला येथे यांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा त्रास सहन करावा लागला. अप मार्गावरील जलद वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात आली.
Apr 9, 2015, 01:01 PM ISTमध्य रेल्वे २५ मिनिटे लेट, सिग्नल यंत्रणेत बिघाड
मध्य रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. सिग्नल बिघाडानंतर मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत आहे.
Feb 27, 2015, 08:29 AM ISTमहिलांच्या मध्य रेल्वेकडून अपेक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2015, 09:24 PM ISTआजही मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, तीन तास प्रवासी ताटकळले
आजही मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, तीन तास प्रवासी ताटकळले
Jan 22, 2015, 11:01 AM ISTमध्य रेल्वेचा भोंगळ कारभार, अडीच तास खोळंबा
मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय. अडीच तासांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड लाईन तुटली होती मात्र अद्यापही मध्य रेल्वेची वाहतूक सुरु झालेली नव्हती.
Jan 22, 2015, 09:04 AM ISTमध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा...
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ठाणेकरांना दिलासा दिलाय... दिवा स्थानकात आता फास्ट लोकल्सही थांबणार आहेत.
Jan 10, 2015, 09:37 AM ISTमध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, कोकण रेल्वेच्या गाड्या लेट
पेण-रोहादरम्यान साडेचार तासांचा मेगाब्लॉक मध्ये रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून काही गाड्या रद्द केल्यात. तर कोकणकन्या उशिराने धावणार आहे.
Jan 9, 2015, 05:29 PM ISTसायन-कुर्ला दरम्यान रुळाला तडे गेल्यानं म.रे पुन्हा विस्कळीत
रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानं गेल्या आठवड्यात दिव्याजवळ झालेल्या आंदोलनाची घटना ताजी असतानाही मध्य रेल्वेचं रडगाणं अद्याप कायम आहेच. सायन-कुर्ला स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे.
Jan 7, 2015, 09:03 AM ISTसंतप्त प्रवाशांनी दिव्यामध्ये गाड्या जाळल्या, तोडफोड केली
संतप्त प्रवाशांनी दिव्यामध्ये गाड्या जाळल्या, तोडफोड केली
Jan 2, 2015, 01:13 PM ISTरेल्वे प्रशासनाने हात झटकलेत, काय म्हणालेत नरेंद्र पाटील?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2015, 11:59 AM ISTसहा तासांच्या खोळंब्यानंतर रेल्वे धावली; रिक्षा-टॅक्सीवाल्यांकडून प्रवाशांची लूट
कल्याण-ठाकूर्ली दरम्यान पेंटाग्राफ तुटल्याने आधीच गोंधळ उडाला असताना दिवा येथे संतप्त प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी थेट लाठीचार्ज केल्याने संतप्त लोकांनी दगडफेक करत जाळपोळ केली. यावेळी एक गाडी पेटवून दिली.
Jan 2, 2015, 11:49 AM ISTमध्य रेल्वेचा बोजवारा, प्रवाशांकडून जाळपोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2015, 11:42 AM IST