मध्य रेल्वेची वाहतूक अखेर सुरळीत
मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात यश आलं आहे. आज दुपारी साडेबारापर्यंत ही वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. मात्र सकाळी मध्य आणि हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
Sep 3, 2014, 01:43 PM ISTमध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. दिवा आणि मुंब्रा दरम्यान रूळाला तडे गेल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय.
Sep 3, 2014, 12:41 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर
मध्य रेल्वेची सकाळी विस्कळीत झालेली वाहतूक हळहळू पूर्वपदावर येत आहे. ही वाहतूक आता सुरळीत झाली आहे.
Sep 2, 2014, 12:40 PM ISTमध्य रेल्वेचा खोळंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2014, 12:08 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2014, 09:36 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर सुरु; पहिल्याचं दिवशी 'विघ्न'
कोकण रेल्वेच्या मार्गावर आज पहिली डबल डेकर ट्रेन धावली. मात्र, पहिल्याच दिवशी या ट्रेनसमोर समन्वयाच्या अभावाचं ‘विघ्न’ उभं राहिलं.
Aug 22, 2014, 10:19 AM ISTगणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 20 प्रिमियम एसी डबल डेकर
गणेशोत्सवात कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वे गणपती उत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि करमाळी दरम्यान 20 प्रिमियम एसी डबल डेकर विशेष रेल्वे चालविण्यासाठी निर्णय घेतला आहे.
Aug 13, 2014, 04:18 PM ISTमुंबईत पावसाचा जोर, मध्य-हार्बर रेल्वे उशिरा
मुंबई आणि उपनगरांत पुन्हा पावसाचा जोर वाढलाय. पावसाचा मुंबई लोकलला फटका बसला आहे. मध्ये आणि हार्बर रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिरांने धावत आहे. तर डहाणू येथे पावसाच कहर सुरु आहे. धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आल्याने पूर परिस्थिती आहे.
Jul 31, 2014, 09:16 AM ISTमध्य रेल्वेची वाहतूक धिम्म्या गतीने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 02:55 PM ISTमध्य रेल्वे प्रवाशांना अच्छे दिन?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 06:28 PM IST' म.रे'ला रेल्वे अर्थसंकल्पात अच्छे दिन दिसणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 10:19 PM ISTरेल्वे बजेटः मध्य रेल्वेच्या अपेक्षा पूर्ण होतील का?
मध्य रेल्वचे लोकल वाहतुकी संदर्भातले अनेक प्रकल्प यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे निदान यंदा मध्य रेल्वेच्या बाबतीत तोंडाला पाने पुसली जाणार नाही अशी आशा आहे.
Jul 4, 2014, 08:26 PM ISTमुंबईत पाऊस सुरुच, मध्य रेल्वे उशिराने
मुंबईत बुधवारपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे. दरम्यान, पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली.
Jul 4, 2014, 10:26 AM ISTरेल्वे 'पास'! दरवाढीपूर्वीच रेल्वेनं केली 70 कोटींची कमाई
25 जूनपासून लोकल पासात दुप्पट अशी वाढ होणार असल्याच्या भीतीपोटी त्यापूर्वीच पास काढून मोकळ्या झालेल्या प्रवाशांनी रेल्वेला रेकॉर्ड ब्रेक कमाई करून दिली आहे. 24 जून हा पास घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं अनेक प्रवाशांनी पास काढण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या. त्यामुळं याच दिवशी मध्य आणि पश्चिम रेल्वेला मिळून 40 कोटी 71 लाख 99 हजार 200 रुपयांची कमाई करता आली.
Jun 26, 2014, 10:12 AM IST