यालाच स्वातंत्र्य म्हणतात का? मानवी साखळी करत नदीच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ... आदिवासींची व्यथा
देशाने गेल्यावर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. आता मोठ्या उत्साहात 76 वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होईल. पण या 76 वर्षात आदिवासी आणि गोरगरीब समाजाला खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे का? अलिशान वैभव सोडा, सध्या मुलभूत सुविधा तरी यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत का?
Aug 14, 2023, 06:32 PM IST
झोपडपट्टीत मरण यातना भोगणारी भावंड जाणार इटलीत
झोपडपट्टीत मरण यातना भोगणाऱ्या कबीर आणि जनाई ही दोन लहान भावंडं आता इटलीत जाणार आहेत.
May 25, 2018, 08:44 AM IST