Betel Leaf: जेवण झाल्यावर पान खाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य?
Health News : जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याचा अनेकांनाच सवय असते. मग ती साखी खडीसाखर का असेना. काहींना तर जेवणानंतर पानविडा तोंडात टाकण्याचीही सवय असते.
Sep 19, 2023, 08:19 AM IST
Kitchen Hacks: कधीच तेलकट होणार नाहीत पुऱ्या, अजमावून पाहा या Tips
Kitchen Tips in Marathi: कणिक व्यवस्थित मळूनदेखील कधी कधी पुरी नीट तळली जात नाही. यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. परफेक्ट पुरी कशी तळायची यासाठी या काही टिप्स
Sep 19, 2023, 06:46 AM ISTSexual Health: ऐनवेळी Condom फाटलं तर?
Condom Breaks during Sex : अनेकदा शारीरिक संबंधांदरम्यान (Physical intimacy) कंडोम फाटण्याची (Condom Broke) किंवा त्याला एखादा कट जाण्याची समस्या समोर येते.
Sep 19, 2023, 12:05 AM ISTShiv Sena | विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे, पाहा नेमकं काय घडलं?
Supreme Court Hearing on Shivsena : सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधिशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narvekar) यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.
Sep 18, 2023, 04:19 PM ISTIndian Railway नं बदलले तिकीट आरक्षणाचे नियम, आताच पाहून घ्या
Indian Railways : देशाच्या कानाकोपऱ्याला जोडणाऱ्या या रेल्वे विभागाकडून काही असे नियम आखण्यात आले आहेत ज्यामुळं आता तुम्हालाही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.
Sep 18, 2023, 02:49 PM IST
Parliament Session: 'रडण्यासाठी फार वेळ असतो, तुम्ही सध्या...', नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला
आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. सोमवारपासून सुरु होणारं हे अधिवेशन 22 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान हे अधिवेशन ऐतिहासिक असेल असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.
Sep 18, 2023, 10:42 AM IST
आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन; काय आहे यामागाचा हेतू? तुम्हाला हे माहित असायलाच हवं
Parliament special sessionSpecial Session : एकीकडे गणेशोत्सवाची धूम असतानाच दुसरीकडे देश पातळीवर संसदेच्या विशेष अधिवेशनाची चर्चा सुरु झाली आहे. या अधिवेशनातच नेमकं काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
Sep 18, 2023, 08:03 AM IST
Hartalika 2023 : आज हरितालिकेला तृतीया अत्यंत दुर्मिळ योग! पहिल्यांदाच व्रत करणाऱ्यांनी जाणून घ्या पूजा विधी आणि नियम
Hartalika 2023 : हरितालिकेचं व्रत विवाहित महिला आणि अविवाहित तरुणी करतात. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत करण्यात येतं. पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर जाणून घ्या व्रताची संपूर्ण माहिती.
Sep 18, 2023, 04:00 AM ISTधक्कादायक! मराठा आरक्षण मागणीसाठी सुनील लागणेंचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
Maratha reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणाच्या वेळी मराठा वनवासी यात्रेच्या संयोजक सुनील लागणे व प्रताप कांचन पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
Sep 17, 2023, 10:01 AM ISTBaramulla Encounter: अनंतनागमागोमाग उरीमध्येही एनकाऊंटर; 2 दहशतवाद्यांचा खात्मा
Baramulla Encounter: अनंतनागमध्ये लष्कर, स्थानिक पोलीस यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरु असतानाच बारामुल्लामध्येही अशीच एक घटना घडली.
Sep 16, 2023, 11:35 AM IST
Mumbai News : रविवार सुखाचा! मध्य रेल्वे वगळता हार्बर- ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही
Mumbai Local News : मुंबईत ये-जा करणाऱ्यांसाठी आणि त्यातही मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. कारण, मुंबईकरांची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेच्या काही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक नसेल.
Sep 16, 2023, 07:07 AM IST
फक्त 18 हजार रुपयांत मिळतेय Hero Splendor Plus, कशी? ते पाहा...
विविध दरांमध्ये हिरोकडून विविध फिचर्स असणाऱ्या बाईक बाजारात आणल्या जात असल्या तरीही त्यात सर्वाधिक पसंती मिळतेय ती म्हणजे हिरोच्या Hero Splendor Plus ला.
Sep 15, 2023, 12:22 PM IST
घरकाम पत्नीनंच करावं? ही तर पती- पत्नीची समान जबाबदारी; मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण
Mumbai News : दर दिवशी तुम्हीआम्ही सगळेच घड्याळाच्या काट्यानुसार आयुष्य जगत असतो. अमुक एका कामाला इतका वेळ, प्रवासासाठी इतका वेळ... या साऱ्यामध्ये कामाचा भार कोणा एकाच व्यक्तीवर येतो.
Sep 15, 2023, 10:06 AM IST
NASA च्या संशोधन केंद्रात झालेलं 'या' बॉलिवूडपटाचं चित्रीकरण
NASA Research Centre : अशा या अंतराळ क्षेत्रात विविध राष्ट्रांच्या अंतराळ संशोधन संस्था त्यांच्या परिनं योगदान देताना दिसतात. नासाही त्यापैकीच एक.
Sep 14, 2023, 01:05 PM IST
काश्मीरात 3 वर्षातील सर्वात मोठा हल्ला; कर्नल, मेजर, DSP सह 5 जवान शहीद; 2 दहशतवाद्यांना घेरलं
Jammu Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी कूटनिती आजमावत कारवाया करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या मुसक्या आवळण्याच्या प्रयत्नांत असतानाच लष्कराचे जवान शहीद झाले.
Sep 14, 2023, 11:20 AM IST