SBI पासून HDFC पर्यंत अनेक बँकांमध्ये नवा नियम लागू, खातेधारावर थेट परिणाम
SBI-HDFC-ICICI Bank : एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय यांसारख्या बँकांमध्ये असणाऱ्या खातेदारांची संख्या अतिशय मोठी आहे. अशा या बँकांनी एक नियम नुकताच लागू केला आहे.
Sep 25, 2023, 09:04 AM IST
असंख्य नियम लावूनही परिणीती- राघवचा लग्नानंतरचा पहिला फोटो व्हायरल; अभिनेत्रीच्या चुड्यावर खिळल्या नजरा
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : सेलिब्रिटींचे विवाहसोहळे म्हटलं की चाहत्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह आलाच. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या लग्नाच्या वेळीही असंच घडलं.
Sep 25, 2023, 06:57 AM ISTपुण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला; 100 जणांना घेतला चावा
पुण्याच्या भोर तालुक्यातून.. गणपती विसर्जनावेळी मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला करत त्यांचा चावा घेतला. यात लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 पेक्षा जास्त जणांचा मधमाशांनी चावा घेतला.
Sep 24, 2023, 06:46 PM ISTखेड रेल्वे स्टेशनवर राडा, ट्रेनमधे चढण्यासाठी संघर्ष; कोकणातून परत येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल
गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या प्रवाशांचे परतीच्या प्रवासातही हाल होत आहेत. गणपती स्पेशल गाड्याही उशिराने धावत असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. खेड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांमध्ये जोरदार राडा झाला.
Sep 24, 2023, 05:51 PM ISTगणपतीच्या मिरवणुकीत बुरखा घालून नाचत होता तरुण; पोलिसांनी व्हिडिओ पाहिला आणि...
गणपतीच्या मिरवणुकीत बुरखा घालून नाचने तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणाला पोलिसांनी अटक केलेय.
Sep 24, 2023, 03:41 PM ISTAnant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीला 3 अद्भुत शुभ योग! जाणून घ्या तिथी, पूजाविधी, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त
Anant Chaturdashi 2023 : यंदाची अनंत चतुर्दशी अतिशय शुभ आणि खास आहे. यादिवशी आपण बाप्पाला निरोप देतो. अनंत चतुर्दशीला बाप्पासोबत विष्णुपूजा केला जाते. अशा या शुभ दिवसाचे तिथी, पूजाविधी, गणपती विसर्जन शुभ मुहूर्त जाणून घ्या.
Sep 24, 2023, 01:05 PM ISTसिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या कार्यकारिणीत मोठे बदल, पाहा कोणाला मिळालं स्थान
Mumbai News : अखंड महाराष्ट्रासह मुंबईकरांची प्रचंड श्रद्धा असणाऱ्या श्री सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या कार्यकारिणीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
Sep 23, 2023, 01:50 PM IST
मुंबईतील St. Xavier’s College ते संयुक्त राष्ट्र; पाकिस्तानला खडसावणाऱ्या पेटल गहलोत आहेत तरी कोण?
Indian Diplomat Petal Gehlot slammed Pakistan : पाकिस्तानच्या प्रत्येक नितीवर त्यांनी विरोधाचं शस्त्र उगारल्याचं पाहायला मिळालं. अशा या पेटल गहलोत यांच्याविषयीची माहिती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
Sep 23, 2023, 12:04 PM IST
'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडाडल्या भारतीय महिला अधिकारी
India in UNGA : 'आधी PoK सोडा...', संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताकडून चारचौघात पाकिस्तानवर सणसणीत वारपाहा नेमकी वादाची ठिणगी पडली कुठं... पाकिस्तानचा खरा चेहरा अखेर समोर...
Sep 23, 2023, 09:41 AM IST
बापरे! मुंबईच्या समुद्रात भूकंप; पाहा कुठं होता केंद्रबिंदू
Mumbai News : इथं संपूर्ण शहर घड्याळाच्या काट्यावर धावत असताना आणि शहरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असताना तिथं भूकंपाचे हादरे जाणवले आणि...
Sep 23, 2023, 08:02 AM IST
लघुशंकेला जाण्यासाठी करंगळीच का दाखवतात?
लहानपणापासूनच शाळेत शिकवलं जातं, की शू ला जायचं असल्यास हाताची करंगळी दाखवत समोरच्याला सूचित करायचं. शू ला जाण्यासाठी अनेकजण करंगळी दाखवताना तुम्ही आम्ही पाहिलं असेल. यात गैर काहीच नाही. पण, तुम्हाला माहितीये का असं का केलं जातं? करंगळीच का दाखवली जाते?
Sep 22, 2023, 05:24 PM ISTRain Update | मुंबईत पावसाचा जोर वाढला; भांडुप एलबीएस मार्गावर पाणीच पाणी
Mumbai Rain Updates
Sep 22, 2023, 01:00 PM ISTIRCTC देतंय सिक्कीम- गंगटोकच्या निसर्गसौंदर्याशी एकरुप होण्याची संधी; पाहा Indian Railway चा खास प्लान
Indian Railway : 'देखो अपना देश' या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेकडून यावेळी देशाचा आणखी एक भाग फिरण्याची संधी तुम्हाला दिली जाणार आहे.
Sep 21, 2023, 01:35 PM IST
भगवद् गीतेमध्ये सांगितलेयत जीवनाला आधार देणारे उपदेश; लयास नेणारी लक्षणं
Bhagwat Geeta Teachings : अनेकांच्या मते भगवद् गीता कायमच वस्तुस्थितीशी मिळतीजुळती असल्याचं लक्षात येतं.
Sep 21, 2023, 08:23 AM IST
गणेशोत्सव पाहण्यासाठी मुंबईत येणाऱ्यांसाठी BMC ची हायटेक व्यवस्था; आधीच मंडळाकडून घेता येणार वेळ
बीएमसी व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन नजीकचे गणपती मंडळ व मूर्ती विसर्जन स्थळ शोधता येणार आहे. श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरुन ठिकाण व वेळ नोंदणी करण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेय.
Sep 20, 2023, 09:16 PM IST