World Cup : 'आम्ही त्याची शेवटपर्यंत वाट पाहू…'; शुभमन गिलबाबत कोच द्रविड यांचं सूचक वक्तव्य
Shubman Gill : भारतीय संघातील स्टार खेळाडू शुभमन गिलच्या आरोग्यविषयक माहितीनं क्रिकेटप्रेमींच्या जीवाला घोर लावला आहे. पाहा त्यावर कोच राहुल द्रविड काय म्हणाले...
Oct 7, 2023, 08:03 AM IST
Navratri 2023 : शारदीय नवरात्र कधी आहे? मुहूर्त, विधी आणि घटस्थापनाची सोपी पद्धत, पाहा Video
Navratri 2023 : सर्वपित्री अमावस्येच्या (sarvapitri amavasya 2023) दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. घरोघरी घटस्थापना (Ghatasthapana 2023) करण्यात येणार आहे.
Oct 7, 2023, 06:00 AM ISTNavratri 2023 : नवरात्रीत 30 वर्षांनंतर दुर्मिळ संयोग! 8 राशींना प्रचंड श्रीमंतीसह घरात राहणार लक्ष्मीचा वास
Navratri 2023 : यंदाचं नवरात्री 8 राशींसाठी अतिशय खास ठरणार आहे. तब्बल 30 वर्षांनंतर नवरात्रीत अद्भूत राजयोग तयार झाला आहे.
Oct 7, 2023, 05:35 AM ISTकेवळ वडापाव नाही, मुंबईच्या 'या' स्ट्रीट फुड्सची जगभर चर्चा...
मुंबईच्या खाद्यसंस्कृतीची व्याख्या इथल्या स्ट्रीट फूडवरून केली जाते. सर्व आर्थिक वर्गातील लोक मुंबईतील रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमधून खातात, जे काही उत्कृष्ट स्थानिक खाद्यपदार्थ देतात, जे अनेक रेस्टॉरंट्सपेक्षाही चांगले असतात.
Oct 6, 2023, 04:22 PM ISTबँकेत पैसे ठेवून विसरलायत? RBI कडून कारवाईला सुरुवात, आताच Bank स्टेटमेंट पाहा
RBI UDGAM portal: कर्जावरील व्याजदर म्हणजेच रेपो रेट स्थीर ठेवण्यात येत असल्याचं आरबीआयने जाहीर करत सामन्यांना दिलासा दिला. पण तिथं बँकेकडून एक कारवाईसुद्धा सुरु करण्यात आली.
Oct 6, 2023, 12:24 PM IST
कुठून येतात ही माणसं? Air India च्या प्रवाशाकडून महिला केबिन क्रूववर वर्णभेदी टीका अन् शिवीगाळ
Air India Passenger Abuses Cabin Crew : विमान प्रवासादरम्यान काही गोष्टी, काही नियमांचं पालन प्रवाशांनी करणं अपेक्षित असतं. पण, बऱ्याचदा काही उद्दाम प्रवासी यंत्रणांच्या नाकी नऊ आणताना दिसतात.
Oct 6, 2023, 09:05 AM IST
Sushant Singh Rajput ने आत्महत्या का केली? तीन वर्षांनंतर रिया चक्रवर्तीने स्पष्टच सांगितलं!
Rhea Chakraborty on mental health : प्रसिद्धी आणि पैसा ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत, त्यांच्यावर अनेक प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अनेकांचा मानसिक आरोग्याचा गैरसमज झालाय, असं रिया चक्रवर्ती म्हणते.
Oct 5, 2023, 11:53 PM ISTMaharastra Politics : कोल्हापूरचं मिशन, पाटलांना टेन्शन! लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीची महाखेळी
Maharastra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाची कोल्हापुरात (Kolhapur Political News ) सरशी होताना दिसली तरी यामागे महायुतीचा मेगाप्लॅन असल्याची चर्चा आहे.
Oct 5, 2023, 10:04 PM ISTहमारे जमाने मे! भिडे मास्तरांच्या काळातील सायकलचं बील, 88 वर्षांपूर्वी पाहा किती होती किंमत
88 Years Ago Bycycle Bill Viral : सोशल मीडियावर तब्बल 88 वर्षांपूर्वीचं सायकलचं बील व्हायरल होत आहे, यावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.त्या काळात किती रुपयांना सायकल मिळत होती हे पाहून आता अवाक व्हायला होईल.
Oct 5, 2023, 09:28 PM ISTविकी कौशलला पंखे साफ करायला लावते कतरीना
अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफची जोडी नेहमीच चर्चेत असते.मात्र, आज हे दोघेजण आता बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतील कपल झाले आहे.मागील काही वर्षांमध्ये कतरिना आणि विकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होतातो व्हिडिओ पाहून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेता विकी कौशल घरातील पंख्याची साफसफाई करताना दिसत आहे.
Oct 5, 2023, 06:50 PM ISTRBI च्या महत्त्वाच्या घोषणेआधीच HDFC सह 'या' बँकांच्या व्याजदरात बदल; तुमचं खातं इथं आहे का?
Bank News : आर्थिक गरजा भागवण्यासाठी नोकरदार वर्गाला बँकेचा मोठा आधार असतो. एखादी लाखामोलाची गोष्ट खरेदी करणं असो किंवा मग पैशांची गुंतवणूक असो. बँकेला अनेकांचच प्राधान्य.
Oct 5, 2023, 11:23 AM IST
Samruddhi Mahamarg वाहतुकीसाठी बंद; 'कोणते' असतील पर्यायी मार्ग?
Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूनं सुरु झालेली विकासकामं मार्गी लागली आणि अखेर राज्याला समृद्धी महामार्ग मिळाला. पण, हाच समृद्धी महामार्ग आता म्हणे वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
Oct 5, 2023, 08:18 AM IST
दिल्लीमागोमाग लातूरमध्येही वारंवार भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Maharashtra News : नुकताच दिल्लीसह हिमाचल, नेपाळ आणि अफगाणिस्तानाच भूकंपाचे हादरे जाणवले आणि एकच थरकाप उडाला. ज्यानंतर आता हीच भीती महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे.
Oct 5, 2023, 07:54 AM IST
थंडी असो किंवा पावसाळा; भारतातील एक असं ठिकाण जिथं नदीचं पाणी कायमच गरम राहतं
Cahrdham Yamunotri : मुळात भारतातून वाहणाऱ्या नद्याच देशाच्या बहुतांश भागाला समृद्ध करत पुढे जातात.
Oct 4, 2023, 05:15 PM ISTडोसा तव्यावर वारंवार चिकटतोय? ही सोपी ट्रीक वापरून तर पाहा
kitchen tips and tricks : यातही अनेक Category असतात. स्वयंपाक येणं, थोडाथोडका येणं, पोट भरण्यापुरता चहा, वरण भात जमणं असं काहीतरी. तुम्ही यातल्या कोणत्या विभागात मोडता?
Oct 3, 2023, 12:57 PM IST