दोन वर्षांपासून हल्ल्याचा कट रचत होता हमास, तरी मोसादला नाही लागला सुगावा? हे होतं कारण!
Hamas Terrorists Planning: हमासच्या दहशतवाद्यांचा एक छोटा सेल इस्रायलवर प्राणघातक अचानक हल्ल्याची योजना आखत होता.
Oct 25, 2023, 11:33 AM IST'मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही चांगली बाब तरी माघार नाहीच' मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार
Maratha Reservation : दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं. पण आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असं सांगत मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत.
Oct 24, 2023, 09:47 PM ISTDasara Melava : 'शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार', एकनाथ शिंदे यांचं आश्वासन!
Eknath Shinde On Maratha Reservation : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली अन् मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन दिलं आहे.
Oct 24, 2023, 09:10 PM ISTसणासुदीत वजन वाढतं, 'हे' पदार्थ खाणे टाळा...
सध्या सणासुदीचा हंगाम चालु आहे,त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आपआपल्या कामामध्ये तल्लीन असतात.त्यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे प्रत्येकाचं दुर्लक्ष होतं.अशा परिस्थितीत आपण काय खावे काय खाउ नये या बद्दल जाणून घेणार आहोत.
Oct 24, 2023, 03:47 PM ISTदसरा मेळाव्याआधीच ठाकरे गटाला शिंदेंकडून 'दे धक्का', वांद्र्यातच पक्षाला पडले खिंडार
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला कामाचा धडाका पाहता त्यांच्या कामाने आपण प्रभावित झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Oct 24, 2023, 01:35 PM ISTपंकजा मुंडे भगवान गडावर येण्याआधीच सभास्थळी गोंधळ, कार्यकर्त्यांचा राडा
Pankaja Munde Bhagwan Gad: काहीजण गोंधळ घालण्यासाठी आले आहेत का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येत आहे.
Oct 24, 2023, 12:51 PM ISTदसरा मेळाव्यातून प्रचाराचा नारळ फुटणार; मुंबई, पुणे, बीडमध्ये राजकीय सभा
Dasara Melava 2023: दसऱ्यानिमित्त आज राज्यभरात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. आज राज्याच्या विविध ठिकाणी मोठ्या राजकीय सभा होत आहेत.
Oct 24, 2023, 07:04 AM ISTMaharastra News : मराठा नाराज, तर ओबीसींचा इशारा! आरक्षणाच्या चक्रव्युहात फसलं सरकार?
Maharastra reservation Controvesy : मराठा आरक्षणासाठी स्थापित केल्या शिंदे समितीला महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कोर्टात जाण्याचा ओबीसी (OBC) समाजाचा इशारा दिलाय. तर जरांगेंचा (Manoj Jarange) अल्टिमेटम संपायला अवघे काही तास उरलेत.
Oct 23, 2023, 08:30 PM ISTMaharastra Politics : "...तर शरद पवार यांची सभा उधळवून लावली असती"
Maratha Reservation Protesters : मराठा समाजाच्या इशाऱ्यामुळेच शरद पवारांनी सोलापूर दौरा रद्द केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाय. शरद पवार (Sharad Pawar) सोलापूर दौऱ्यावर आले असते तर सभा उधळवून लावली असती, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला.
Oct 23, 2023, 06:25 PM ISTअनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी सख्ख्या बहिणींचा काटा काढला; सूपमध्ये विष टाकून घेतला जीव
Alibaug News Today: भावानेच काढला दोघा सख्ख्या बहिणींचा काटा.अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Oct 23, 2023, 03:18 PM ISTIND vs NZ : मोहम्मद शमीने मोडला अनिल कुंबळेचा रेकॉर्ड, वर्ल्ड कपमध्ये मोठा कारनामा!
Mohammed Shami Break Anil Kumble Record : न्यूझीलंडच्या यंग विलची विकेट काढताच मोहम्मद शमीने अनिल कुंबळेचा रेकॉर्ड मोडला आहे.
Oct 22, 2023, 08:47 PM ISTBusiness Ideas : फक्त 10 हजारात सुरू करा 'हा' व्यवसाय, दिवाळीत व्हाल मालामाल!
Diwali Special Business Ideas : दिवाळी आता तोंडावर आलीये. दिवाळीच्या शॉपिंगला लोक मागेपुढे पाहत नाहीत. तुम्हाही याच दिवाळीत तुमच्या व्यवसायाच्या माध्यमातून लाखो कमावू शकता.
Oct 21, 2023, 11:07 PM ISTवाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचं मोठं पाऊल; आता तुमची कार...
Auto News : भारतामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा या वाहनांच्या आणि वाहनधारकांच्या दृष्टीनं केंद्रानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Oct 21, 2023, 11:38 AM IST
गगनयानमधून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का नाही लागणार, का ते समजून घ्या
Mission Gaganyaan: मिशन गगनयानच्या माध्यमातून अंतराळात जाणाऱ्या क्रू मेंबर्सच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामागे कारणदेखील तसेच आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Oct 21, 2023, 11:19 AM ISTमुंबईत Under Construction इमारतीत घर घेणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी! शहरात सरसकट बांधकाम बंदी?
Mumbai News : मुंबईतील समस्येचं मूळ कारण सापडलं! Under Construction बिल्डींगमध्ये घरं घेणाऱ्यांचं टेन्शन वाढलं. पाहा कोणी घेतला हा निर्णय़ आणि कशी होणार कारवाई
Oct 21, 2023, 09:01 AM IST