Amitabh Bachchan सोबतच्या 'त्या' गाण्यानंतर रात्रभर रडल्या Smita Patil; स्वत:च्या मृत्यूसह बिग बींच्या अपघाताची लागलेली कुणकूण
Smita Patil Birth Anniversary : गव्हाळ रंग, कमी उंची पण डोळ्यात एक आत्मविश्वास... असणाऱ्या या अभिनेत्रीने त्या काळात लूकच सगळं असतं अशा मानणाऱ्या बॉलिवूडमध्ये अभिनयाने राज्य केलं.
Oct 17, 2023, 03:26 PM IST'...मग लग्नच कशाला करता?', घसस्फोटाची बालिश कारणं ऐकून वकिलही संतापली, पाहा Video
Relationship News : घटस्फोटाचं पाऊल उचलणाऱ्या जोडप्यांची कारणं ऐकून वकील हैराण... कसंकाय जमतं यांना? अशीच प्रतिक्रिया देण्यास आता ही मंडळीही भाग पडली.
Oct 17, 2023, 01:36 PM IST
तरुणीला बळजबरी शेतात नेले अन्...; एकतर्फी प्रेमातून तरुणाचे अंगाचा थरकाप उडवणारे कृत्य
Kolhapur Crime News: एकतर्फी प्रेमातून बळजबरी करत एका वीस वर्षीय युवतीवर बलात्कार करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळं कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.
Oct 17, 2023, 01:05 PM ISTशेतातील विहिरीच्या पाण्यावरुन वाद; काकाने पुतण्याला कायमचे संपवले
Jalna News In Marathi: शेतातील सामायिक विहिरीच्या पाणी वाटणीवरून काकाने पुतण्याचा खून केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे.जालन्यातील मौजपूरी गावात ही घटना घडलीय
Oct 17, 2023, 12:50 PM ISTMaharastra Politics : मराठा नाराज पण राजकारण्यांचा नवा डाव! ओबीसी बैठकांचा सपाटा का?
OBC meetings in maharastra Politics : ओबीसींमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली. त्यानंतर ओबीसी नेते अस्वस्थ झाले,आगामी काळातील निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून आता ओबीसी बैठकांचा सपाटा लावला जातोय. मराठे-ओबीसी वाद शमवण्याचा हा प्रयत्न आहे की राजकीय समीकरणं? बघूया...
Oct 16, 2023, 09:14 PM ISTतुम्हाला माहित आहे का ; इस्रायलच्या राष्ट्रध्वजात निळा तारा का आहे?
इस्रायलच्या ध्वजाचा प्रारंभिक विकास हा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात झिओनिझमच्या उदयाचा एक भाग होता. जेकब आस्कोविथ आणि त्याचा मुलगा चार्ल्स यांनी "जुडाचा ध्वज" तयार केला, जो 20 जुलै 1891 रोजी बोस्टन, मॅसॅच्युसेट्स, यू.एस. येथील बनाई झिऑन एज्युकेशनल सोसायटीच्या हॉलमध्ये पारंपारिक टॅलिट किंवा ज्यू प्रार्थना शालवर आधारित होता. , तो ध्वज किनार्याजवळ अरुंद निळ्या पट्ट्यांसह पांढरा होता आणि मध्यभागी निळ्या अक्षरात मॅकाबी शब्द असलेली डेव्हिडची प्राचीन सहा-बिंदू असलेली ढाल होती. बोस्टनच्या आयझॅक हॅरिस यांनी 1897 मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय झिओनिस्ट काँग्रेससमोर ही ध्वज कल्पना मांडली आणि डेव्हिड वुल्फसोनसह इतरांनीही अशाच प्रकारच्या डिझाइन्स आणल्या. तर जाणून घेऊया त्याच रहस्य
Oct 16, 2023, 01:34 PM ISTNavratri 2023 : नवरात्रीची दुसरी माळ! देवीचे द्वितीय स्वरुप ब्रह्मचारिणी देवी, वाचा मंत्र आणि महत्व
Navratri Day 2 : आज नवरात्रीची दुसरी माळ असून जर तुम्हालाही ब्रह्मचारिणी देवीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर जाणून विधीपासून संपूर्ण माहिती.
Oct 16, 2023, 05:15 AM ISTNavratri 2023 : नवरात्रीत 400 वर्षात पहिल्यांदाच असा योगायोग! नवरात्रीच्या 9 दिवसात 9 शुभ योग
Navratri 2023 : यंदाची नवरात्री अतिशय खास आहे. 400 वर्षात पहिल्यांदाच नवरात्रीच्या 9 दिवसात 9 शुभ योग असणार आहे.
Oct 13, 2023, 03:04 PM IST'या' 5 सवयी तुम्हाला कायम कंगाल करतील; जाणून घ्या आणि तातडीनं बदला
प्रत्येकजण यशस्वी होऊ इच्छितो आणि सुरक्षित निवृत्तीसाठी बचत करू इच्छितो, परंतु आपल्यापैकी बरेच जण ठेवतात आणि अगदी जोपासतात, वाईट पैशाच्या सवयी ज्यामुळे आमचे आर्थिक भविष्य खराब होईल. किंवा विलंब आणि अधीरतेपासून बदलाचा प्रतिकार करणे आणि योजना करण्यात अयशस्वी होण्यापर्यंत ५ खरोखरच वाईट सवयी आणि वैशिष्ट्ये बदलण्यासाठी येथे आहेत.
Oct 13, 2023, 02:55 PM IST
नवरात्रीमध्ये 'या' 5 गोष्टी घरात आणा, आर्थिक लाभासोबत होईल प्रगती
नवरात्र हा एक अतिशय महत्त्वाचा सण आहे जो देवी दुर्गेच्या नऊ रूपांचा उत्सव साजरा करतो आणि या वर्षी तो रविवार, 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होईल. देवी दुर्गा वाईटावर चांगल्याच्या विजयाशी संबंधित आहे आणि तिला संरक्षण, धैर्य आणि यश प्रदान करते असे म्हटले जाते. तिचे भक्त. या 9 शुभ दिवसांवर, भक्त धार्मिक विधी करतात आणि तिला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत भक्तिभावाने प्रार्थना करतात. तसेच, देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी घरात काही शुभ गोष्टी ठेवाव्या लागतात. येथे यादी पहा.
Oct 13, 2023, 12:44 PM ISTमुंबईत धु(र)क्यात हरवली; नागरिकांवर पुन्हा मास्क लावण्याची वेळ
Mumbai News : पावसानं काढता पाय घेतलेला असतानाच आता मुंबईसह राज्यातील बहुतांश भागाला थंडीची चाहूल लागणार आहे. पण, तत्पूर्वी वातावरणातील बदल चिंता वाढवणारे आहेत.
Oct 13, 2023, 09:40 AM IST
NASA नं टीपला अवकाशातील ताऱ्यांनी तयार केलेला पक्षी; पाहा भारावणारे PHOTOS
NASA : विविध अवकाश मोहिमांना आकार देणाऱ्या नासानं नुकतंच अवकाशातील एक असं दृश्य दाखवलं आहे जे पाहून सर्वजण भारावत आहेत.
Oct 12, 2023, 02:15 PM IST
तुमची Reserved ट्रेन तिकीट दुसऱ्याच्या नावावर कशी कराल? Indian Railway नं सांगितला सोपा मार्ग
Indian Railways : असाच एक नियम म्हणजे रेल्वेचं आरक्षित तिकीट दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करण्याचा.
Oct 12, 2023, 01:40 PM IST
भल्याभल्या जाणकारांनाही नाही ठाऊक नवरात्रोत्सवाची 'ही' रहस्य
भल्याभल्या जाणकारांनाही नाही ठाऊक नवरात्रोत्सवाची 'ही' रहस्य
Oct 12, 2023, 01:09 PM ISTबातमी दिवाळी बोनसची; केंद्र सरकारमुळं कोणाकोणाच्या खात्यात येणार वाढीव रक्कम?
Diwali Bonus : दिवाळी जसजशी जवळ येते तसतसा नोकरदार वर्गाचा उत्साह शिगेला पोहोचतो. निमित्त असतं ते म्हणजे दिवाळीला मिळणारा बोनस.
Oct 12, 2023, 12:36 PM IST