भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो? विजेत्यांना कोणत्या सुविधांचा लाभ घेता येतो?
Bharat Ratna : केंद्र सरकारच्या वतीनं बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली.
Jan 24, 2024, 10:01 AM IST
Pune News : FTII मधील 'त्या' बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
Pune News Today: पुण्यातून पुन्हा एकदा नजरा वळवणारी बातमी समोर आली असून, यावेळी FTII आणि तेथील विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या एका कृत्यामुळं निर्माण झालेली परिस्थिती विषयाचं गांभीर्य समोर आणत आहे.
Jan 24, 2024, 09:21 AM IST
विमानाच्या खिडकीतून असं काय दिसलं की करावी लागली एमरजेन्सी लॅन्डिंग!
World News : अशा या विमान प्रवासात अनेकदा काही अशा गोष्टी घडतात की, पाहणारेही अवाक् होतात. असाच एक किस्सा नुकताच घडला आहे.
Jan 23, 2024, 02:51 PM ISTRailway Mega block : 'या' मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक, कधी, किती वेळ आणि कोणत्या गाड्यांवर होणार परिणाम?
konkan railway mega block: तुम्ही जर कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण कोकण रेल्वेवर तांत्रिक कामासाठी तीन तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा परिणाम रेल्वेगाड्यावर होण्याची शक्यता आहे.
Jan 23, 2024, 10:41 AM ISTभारतीयांना कोणत्या गोष्टीची सर्वाधिक काळजी? उत्तरं चिंता वाढवणारी
India News: महानगरांतील साधारण 24 हजार नागरिकांच्या मुलाखती घेत या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आलं आणि हैराण करणारी उत्तरं समोर आली.
Jan 23, 2024, 10:33 AM IST
Health tips : भाजीतून कडीपत्ता काढून टाकता का? 'हे' आहेत त्याचे आरोग्यदायी फायदे
Benefits Of Curry Leaves: कढीपत्ता हा प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात सहज मिळतो. कढीपत्त्याच्या फोडणीमुळे डाळ आणि भाज्यांची चव अधिक रुचकर होते. पण तुम्हाला माहीत आहे का? कढीपत्त्याची हिरवी पाने केवळ स्वयंपाकाची चवच वाढवत नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
Jan 21, 2024, 03:13 PM ISTमुंबईकरांनो, रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर आधी मेगाब्लॉकची ही बातमी वाचा
Sunday Megablock Update : सोमवारी 22 जानेवारीलाही महाराष्ट्र सरकारने सुट्टी जाहीर केल्यामुळे मुंबईकर तुम्ही रविवारी घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या.
Jan 20, 2024, 08:33 AM ISTशरीरसुख म्हणजे देवाची देणगी; सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरुंच्या वक्तव्यानं एकच खळबळ
Pope Francis on sexual pleasure : ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यानं संपूर्ण जगाच्या आणि जगभरातील ख्रिस्ती समुदायाच्या प्रमुखांच्या नजरा वळवल्या आहेत.
Jan 19, 2024, 01:08 PM IST
रक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? पाहा कॅनडातील दातखिळी बसवणारा Video
Canada Cold Video : तुम्ही थंडीचा सर्वाधिक कडाका नेमका कुठं अनुभवला आहे? असा प्रश्न विचारला असता अनेक ठिकाणांची यादी समोर येईल. पण, इथं दिसणारी थंडी काहींनीच पाहिली असावी.
Jan 19, 2024, 10:57 AM IST
PM Modi Solapur Visit | महिनाभरात मोदी दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर, रे नगरमधील 15 हजार घरकुलाचे वाटप होणार
PM Narendra Modi Schedule For Todays Solapur Visit
Jan 19, 2024, 10:35 AM ISTआता काय? 14 दिवसांसाठी 'या' रेल्वे ठप्प; चुकूनही 'इथं' प्रवासाचे बेत आखू नका
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करण्याच्या विचारात असाल आणि आधीच बेत आखला असेल तर आधी रेल्वेसंदर्भातील ही सर्वात मोठी बातमी वाचा. नाहीतर वाईट फजिती व्हायची...
Jan 19, 2024, 09:55 AM ISTतुमच्या EMI चा हप्ता कमी होणार की नाही? अर्थसंकल्पाच्या तोंडावर RBI गव्हर्नर म्हणतात...
Union Budget 2024 : तुमच्या खिशावर परिणाम करणारी बातमी. तुमचा हप्ता कमी होणार की नाही? वाचा सोप्या शब्दांत सविस्तर माहिती
Jan 19, 2024, 09:09 AM IST
कोचिंग क्लासेस बंद होणार; शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
Education News : तुमची मुलंही कोचिंग क्लासला जातात का? त्यांचं नेमकं वय काय? कोचिंग क्लासनं तुम्हाला कोणती हमी दिली आहे का? पाहा महत्त्वाची बातमी
Jan 19, 2024, 08:09 AM IST
बाजीराव पेशव्यांनी कशी निवडली शनिवार वाड्याची जागा? वाचा रंजक इतिहास
Pune Shaniwar Wada : पुण्याच्या इतिहासाचा साक्षीदार असणारा हा शनिवार वाडा, ही वास्तू कैक वर्षांपासून उभी असून येणाऱ्या पिढीला इतिहासात डोकावण्याची संधी देत आहे.
Jan 18, 2024, 04:03 PM IST
पुढील 76 वर्षांत ही 15000 समृद्ध शहरं पछाडणार?
Ghost Towns : एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी गेल्यानंतर तिथली जी शांतता सुरुवातीला हवीहविशी वाटते तिच शांतता एका क्षणानंतर मात्र अंगावर येते.
Jan 18, 2024, 03:28 PM IST