Old Pension स्कीम इतिहासजमा होणार? कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी
केंद्र सरकारने नेमलेल्या सोमनाथन पॅनलचा अहवाल महिना अखेरीला होणार सादर new pension स्कीममध्ये काही बदल आणि कायम उत्पन्नाची हमी देण्याबाबत काही बदल करण्याची सोमनाथन समितीची शिफारस
Jan 10, 2024, 08:29 AM IST
पुण्यात खळबळ! लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने थेट कट्यार काळजात घुसवली
Pune Neww Today: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नवरदेवाने मंगल कार्यालय चालकावर कट्यारीने वार केला आहे.
Jan 9, 2024, 04:09 PM IST'या' Income Tax Saving Schemes ठरणार तारणहार; मेहनतीचा पैसा बुडणारच नाही
Tax Saving Investments: नव्या वर्षाची सुरुवात झाल्यानंतर अनेकदा काही संकल्प ठरवले जातात. त्यातलाच एक संकल्प म्हणजे आर्थिक नियोजनाचा.
Jan 9, 2024, 10:54 AM IST
देशासाठी काहीपण... लष्कराकडून लढताना प्रसिद्ध Action हिरो गंभीर जखमी; चाहते चिंतेत
Israel Hamas War News : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असणारा संघर्ष अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता एक चिंतेची बातमीसुद्धा समोर आली आहे.
Jan 9, 2024, 10:11 AM IST
सासरी राहणाऱ्या 'त्या' महिलांना उच्च न्यायालयानं दिला 'विशेष' अधिकार
Mumbai news in marathi : मुंबई उच्च न्यायालायानं अतिशय महत्त्वाचा निर्णय देत एक निरीक्षण नोंदवलं. वाचा काय आहेत तरतुदी...
Jan 9, 2024, 07:57 AM IST
पुरूषांनो स्टॅमिना वाढवायचाय? आजपासूनच खा 'हे' 10 पदार्थ
Mens Stamina Increase Foods: कमी स्टॅमिनामुळे तुम्ही जास्तवेळ व्यायाम करु शकत नसाल, तर आपल्या आहारात या 10 पदार्थांचा समावेश करा.
Jan 8, 2024, 08:36 PM IST'त्यानं मला बेंचवर बसायला सांगितलं आणि...' पंकज त्रिपाठींनी बड्या दिग्दर्शकाबाबत केला गौप्यस्फोट
Entertainment News : हिंदी चित्रपट जगतामध्ये कास्टिंगच्या प्रक्रियेमध्ये येणारे अनेक चित्र विचित्र अनुभव आजवर उघडकीस आले आहेत. अभिनेते पंकज त्रिपाठी यांनीसुद्धा असाच एक अनुभव सांगितला.
Jan 8, 2024, 03:49 PM IST
'या' ठिकाणहून जाताच ट्रेनच्या लाईट रहस्यमयीरित्या बंद होतात; काय आहे कारण?
आशिया खंडातील दुसऱ्या आणि जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वे जाळं म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिलं जातं. 'या' ठिकाणहून जाताच ट्रेनच्या लाईट रहस्यमयीरित्या बंद होतात; काय आहे कारण?
Jan 8, 2024, 02:25 PM ISTMakar Sankranti 2024 : यंदाची मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! 'हे' महाउपाय केल्यास व्हाल श्रीमंत?
Makar Sankranti 2024 : देशभरात मोठ्या उत्साहात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. यंदा 15 जानेवारी मकर संक्राती असून यंदा 77 वर्षांनंतर एक अतिशय शुभ योग घडून आला आहे. या शुभ योगात धनप्राप्तीसाठी उपाय केल्यास तुम्हाला फायदा होईल असे ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
Jan 8, 2024, 01:54 PM ISTकोस्टल रोड टोलमुक्त; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जाणून घ्या कुठून कुठपर्यंत करता येणार प्रवास
Mumbai coastal road : कोस्टल रोडमुळं नेमका कोणाला होणार फायदा? पाहा कोणकोणत्या भागांतून जातोय या महत्त्वाकांक्षी मार्ग आणि कधी पार पडणार याचा लोकार्पण सोहळा
Jan 8, 2024, 07:18 AM IST
Pune News : राज ठाकरे अचानक खालापूर टोलनाक्यावर उतरले, पाहा नेमकं कारण झालं? ठाकरी शैलीत भरला दम!
Raj Thackeray Angry Video : लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे टोलनाक्यावर गेले अन् अडकलेल्या अँम्बुलन्सला रस्ता करुन दिला. त्याचबरोबर त्यांनी यावेळी टोलनाक्यावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना ठाकरे शैलीत दम दिल्याचं पहायला मिळालं.
Jan 7, 2024, 08:51 PM ISTCheteshwar Pujara : इंग्लंड टेस्टपूर्वी पुजाराचा धुमधडाका! विक्रमांची मोडतोड करत ठोकली 'डबल सेंच्युरी'
Cheteshwar Pujara News : द्विशतक ठोकताच पुजारा भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू बनला आहे. सुनील गावसकर हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू आहेत.
Jan 7, 2024, 03:39 PM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' भागात कमी दाबाने पाणीपुरवठा, तर काही दिवास पाणी गढूळ येण्याची शक्यता
Mumbai Water News : मुंबईतील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच काही दिवस नळाला गढूळ पाणी येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. जाणून घ्या कोणत्या भागांना याचा फटका बसणार आहे?
Jan 7, 2024, 09:45 AM ISTनवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, मार्चमध्ये इतक्या टक्क्यांनी वाढणार महागाई भत्ता!
7th Pay Commission : वर्षाच्या सुरुवातीलाच आलिये गोड बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा वाढणार. पाहा नेमकं काय आणि कसं बदलणार...
Jan 5, 2024, 01:15 PM ISTजुन्या पेन्शन योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; हजारो कर्मचारी होणार लाभार्थी!
Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अटल सेतूसाठीच्या टोलपासून जुन्या पेन्शनपर्यंतचे निर्णय झाले.
Jan 5, 2024, 07:38 AM IST