जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; हजारो कर्मचारी होणार लाभार्थी!
Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अटल सेतूसाठीच्या टोलपासून जुन्या पेन्शनपर्यंतचे निर्णय झाले.
Jan 5, 2024, 07:38 AM IST
Kitchen Jugaad Video : तुम्ही फ्रीजमध्ये कधी चहा ओतलाय? परिणाम पाहाल तर थक्क व्हाल
Kitchen Jugaad Video : अनेकजण चहा शिल्लक राहीला की फ्रीजमध्ये ठेवतात. पण चहा असाच फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी किंवा कपात ओतण्याऐवजी तो फ्रिजमध्ये ओतून पाहा... परिणाम पाहाल तर तुम्ही थक्क होऊन जाल.
Jan 4, 2024, 04:11 PM ISTConfirm Railway तिकीट असल्यास अजिबात करु नका ही चूक; हातची सीट गमावून बसाल
Indian Railway Ticket : बघा हं! रिझर्वेशन कोचमधून प्रवास करण्याचा नियम बदललाय. तुमची एक चूक पडेल महागात, आधी पाहा कोणती चूक टाळावी...
Jan 4, 2024, 03:56 PM IST
बुर्ज खलिफावर एक फोटो दाखवण्यासाठी शाहरुख किती पैसा मोजतो?
Burj Khalifa : तब्बल 14 वर्ष उलटूनही जगातील सर्वात उंच इमारत असण्याचा मान बुर्ज खलिफाकडे असून, या इमारतीबद्दलची रंजक माहिती तुम्ही जाणून घ्या.
Jan 4, 2024, 09:41 AM IST'माथ्यावरची ही चिरी...'; सावित्रीबाईंसाठी सोनालीनं काळीजच काढून ठेवलं
Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त विविध स्तरांतून त्यांच्या विचारांना आठवून हे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Jan 3, 2024, 12:38 PM IST
यंदा उन्हाळ्यातही पावसाळा; हवामान विभागाचा भीतीदायक इशारा, बळीराजा आताच चिंतेत
weather updates : यंदाच्या वर्षी कोणत्या महिन्यात नेमका कोणता ऋतू आहे याबाबत अंदाज लावणं कठीण होणार आहे. कारण, हिवाळ्यासोबतच आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाही पावसाची हजेरी असणार आहे.
Jan 3, 2024, 10:52 AM IST
आजपासून सिद्धिविनायक मंदिर बंद, पाहा कधीपासून घेता येणार दर्शन
Siddhivinayak Temple Closed : सिध्दिविनायक मंदिर आजपासून बंद असणार आहे. श्रींच्या मूर्तीचं दर्शन आजपासून पाच दिवसांसाठी बंद (closed) राहणार. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे.
त्यामुळे आजपासून ते 7 जानेवारी दरम्यान मंदिर भक्तांसाठी बंद असणार आहे.
गुरुवारी अर्ध्याहून अधिक मुंबईत पाणीकपात; तुम्ही राहता त्या परिसरात काय परिस्थिती?
Mumbai News : मुंबईकर आणि पाणीकपात हे समीकरण आता सर्वज्ञात झालं आहे. दर आठवड्याला कमीजास्त प्रमाणआत शहरातील विविध प्रभागांमध्ये पाणीकपात किंवा पाणीटंचाई लागू असते.
Jan 3, 2024, 08:53 AM ISTDisney आणि Mickey Mouse चं नातं तुटलं; दरवर्षी तब्बल 50 हजार कोटी कमवून देणारा तो झाला पोरका
Disney Mickey Mouse : डिस्ने आणि मिकी माऊसचं नातं हे नवं नसून कैक वर्षे जुनं आहे. आता मात्र हे नातं काहीसं बदलणार असून निमित्त ठरतोय तो म्हणजे एक करार.
Jan 2, 2024, 01:22 PM IST
धावत्या ट्रेनमधून कर्मचाऱ्यांने रुळांवर ओतला कचरा; Viral Video पाहताच Railway म्हणते...
Indian Railway : देशात रेल्वे प्रवासाची सुविधा पुरवत नागरिकांचा एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या रेल्वे विभागातच हे काय घडतंय?
Jan 2, 2024, 12:34 PM IST
Pune News : पुणेकरांनो गर्दी करू नका! जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरू राहणार
Petrol Pump strike : पुण्यात आजपासून पेट्रोल पंप बंद राहणार नाही. सर्व पेट्रोल पंप खुले राहतील अस स्पष्टीकरण ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन सांगितल आलंय.
Jan 2, 2024, 12:04 PM ISTMHADA कडून नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दणदणीत गिफ्ट; जानेवारीच्या अखेरीस येतेय जाहिरात
Mhada lottery 2024 : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच Property मध्ये गुंतवणूक करायच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची.
Jan 2, 2024, 08:28 AM IST
चिंता सोडा! 'या' पाच राशींसाठी लकी ठरणार 2024, पैसाही मिळेल अन् यशही
New Year 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येणारं वर्ष हे 5 राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली (Lucky Zodiac Sign) ठरणार आहे. करिअर, व्यवसायात प्रगतीसोबत आर्थिक स्थिती मजबूत करणारा ठरणार आहे.
Jan 1, 2024, 09:45 PM ISTनवीन लग्न झालेल्या मुलीने फॉलो करा या टिप्स, पार्टनर नेहमी राहीलं खूष
जर तुम्ही नवीन विवाहित असाल तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा. तुमच्या मनात जे आहे ते उघडपणे व्यक्त करा. त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी आपोआप कमी होतील.
Jan 1, 2024, 04:31 PM ISTJapan tsunami : महाभयंकर भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी; किनाऱ्यावर धडकल्या 5 मीटर उंच लाटा
Japan tsunami : संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात रमलेलं असतानाच जपानमध्ये मात्र एका वेगळ्याच संकटानं चिंता वाढवली आहे. यंत्रणाही या संकटाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्या आहेत.
Jan 1, 2024, 01:24 PM IST