पुढील 76 वर्षांत ही 15000 समृद्ध शहरं पछाडणार?
Ghost Towns : एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी गेल्यानंतर तिथली जी शांतता सुरुवातीला हवीहविशी वाटते तिच शांतता एका क्षणानंतर मात्र अंगावर येते.
Jan 18, 2024, 03:28 PM IST
चिमुकली शौचालयात जाताच तो नराधम मागून आला आणि... ; धावत्या रेल्वेत घडला धक्कादायक प्रकार
Nagpur News : रेल्वे गाड्यांमध्ये घडणाऱ्या गुन्हाची तपासणी करत प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या या रेल्वे यंत्रणेलाच एका घटनेमुळं जबर हादरा बसला आहे.
Jan 18, 2024, 10:07 AM IST
म्हाडा लॉटरीमध्ये तुमचं नशीब फळफळणार? पाहा सोडतीसंदर्भातली सर्वात मोठी बातमी
Mhada Lottery 2024 : हक्काच्या घराच्या शोधात तुम्हीही आहात का? म्हाडा तुम्हाला देतंय ही संधी. वाचा आगामी सोडतीसंदर्भातील ही बातमी.
Jan 18, 2024, 09:03 AM IST
सौंदर्य आणि कमाईच्या बाबतीत अभिनेत्रींवरही मात करते 'ही' तृतीयपंथी
हल्लीच्या दिवसांमध्ये तृतीयपंथीयांना विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करण्याचीही संधी देण्यात आली आहे.
Jan 17, 2024, 03:10 PM ISTबेड गरम करण्यापासून वेफर्स खाण्यापर्यंतचे Job... जगभारातील भन्नाट नोकऱ्या अन् सॅलरी पाहून व्हाल थक्क
weird jobs and salary : नोकरी बदलण्याच्या विचारात असाल, तर आधी नोकरीसाठीचे थोडे चौकटीबाहेरचे पर्यायही पाहून घ्या. कारण या नोकऱ्यांसाठी चक्क तितकाय दणदणीत पगारही दिला जातोय.
Jan 17, 2024, 12:49 PM IST'तुला जेवणही बनवता येत नाही' असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण
Mumbai News: सासरच्यांकडून टोमणे मारले जाणं, सतत नकारात्मक बोललं जाणं या आणि अशा अनेक मुद्द्यांवरून कौटुंबीक न्यायालयात दर दिवशी अनेक प्रकरणं दाखल होतात.
Jan 17, 2024, 10:08 AM IST
पेन्शन वाढली रेsss! पाहा कोणाला मिळणार 100 टक्के निवृत्तीवेतनवाढ
Pension Scheme Latest News: जुनी पेन्शन योजना (Old Prension Scheme) लागू करा अशी मागणी उचलून धरत दरम्यानच्या काळात अनेक निदर्शनं झाली. ज्यानंतर आता राज्य शासन एका नव्या निर्णयावर पोहोचला आहे.
Jan 17, 2024, 09:22 AM ISTराज्याचं शिष्टमंडळ दावोस दौऱ्यावर, पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार
Eknath Shinde Sign 70 thousand crore MoU : राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
Jan 16, 2024, 10:25 PM ISTनोकिया, सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट कंपन्यांचं वय पाहून धक्काच बसेल
Tech News : अशाच काही कंपन्यांचं नेमकं वय किती, याची कल्पना तुम्ही कधी केली आहे का?
Jan 15, 2024, 01:27 PM ISTरेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशानं मोबाईल चार्जिंग प्लगचा केला 'असा' वापर; शिक्षा अशी मिळाली की...
Indian Railway News : धावत्या रेल्वेमध्ये प्रवाशांना रेल्वे विभागाकडून विविध सोयीसुविधा पुरवण्यात येतात. पण, त्यांचा योग्य वापर केला जाणंही तितकंच महत्त्वाचं.
Jan 15, 2024, 12:24 PM IST
हळद- कुंकू लावण्याची योग्य पद्धत कोणती? आरोग्याशी कसा आहे संबंध?
Makar sankranti 2024 : हळदी- कुंकू समारंभाचं आयोदन करण्यापूर्वी जाणून घ्या कुंकू आणि हळद लावण्याची योग्य पद्धत, नाहीतर आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम...
Jan 15, 2024, 09:28 AM ISTKitchen Tips : कांद्याचा असाही उपयोग! रात्री झोपण्यापूर्वी वॉश बेसिनमध्ये कांदा फिरवा अन् बघा चमत्कार
Wash Basin Cleaning: काळेकुट आणि मळकट असेलचे घरगुती बेसिन ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमचे बेसिन कितीह घासल्यानंतर चकचकीत आणि स्वच्छ होत नसेल तर काही सोप्या टीप्स...
Jan 14, 2024, 02:59 PM ISTWeather Update : राज्यातून पावसाचे सावट दूर, जाणवणार हुडहुडी
Weather : राज्यातून अवकाळी पावसाचं सावट दूर, तापमानात घट झाल्याने गारठा वाढण्याची शक्यता
Jan 14, 2024, 06:53 AM ISTना राहुल गांधी ना शरद पवार, 'या' बड्या नेत्याला केलं इंडिया आघाडीचा अध्यक्ष; भाजपला टेन्शन!
Mallikarjun Kharge : काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेते मल्लिकार्जुन खरगे यांची विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.
Jan 13, 2024, 02:59 PM ISTपंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे लोकार्पण, मराठी कलाकारांनी 'यांना' दिलं क्रेडीट
शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या सागरी सेतूला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू असं अधिकृत नाव देण्यात आलं आहे.
Jan 12, 2024, 04:45 PM IST