मराठी भाषेला 'मराठी' हे नाव कसं पडलं? रंजक आहे या शब्दाच्या जन्माची कहाणी
History behind Marathi language name : मराठी भाषा काळानुरूप बदलली आणि या भाषेचं नावही तसंच काहीसं बदललं. याच मराठी भाषेचं हे नाव कुठून आलं माहितीये?
Mar 13, 2024, 01:58 PM IST
सरकारचा मोठा निर्णय; मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार
शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. या अंतर्गत मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होवू शकते.
Feb 28, 2024, 09:10 PM ISTमराठी भाषेचे स्टेटस ठेवल्यानं चार युवकांना पोलिसांकडून मारहाण
मराठी स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून मारहाण
Mar 15, 2021, 01:08 PM ISTअॅमेझॉन नरमली : ... तरच चर्चा, मनसेचा आक्रमक पवित्रा
मनसेच्या खळ्ळखटॅकनंतर (MNS aggressive) अॅमेझॉन (amazon) कंपनी नरमल्याचे दिसत आहे.
Dec 26, 2020, 06:36 AM ISTचूक झाली....! 'तारक मेहता...'मधील 'बापूजीं'नी मागितली माफी
'हेच ते मराठीचे मारक मेहता'
Mar 3, 2020, 08:20 PM ISTआता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल - अजित पवार
मराठी भाषेला (Marathi Bhasha) अभिजात दर्जा (Marathi language elite status) मिळावा यासाठी आवश्यक ते सर्व पुरावे केंद्राला दिले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
Feb 27, 2020, 05:05 PM ISTराज ठाकरेंनी मराठी भाषा दिनी शेअर केला काश्मिरी तरूणीचा व्हिडिओ
आज मराठी भाषा दिन.
Feb 27, 2020, 04:34 PM ISTमराठी भाषेला संपवण्याची कुणाची हिंमत नाही - मुख्यमंत्री ठाकरे
'मराठी भाषा अभिजात आहेच. तिला भाषेला संपवण्याची कुणाची हिंमत नाही.'
Feb 27, 2020, 04:04 PM ISTमराठी भाषेतला पहिला शिलालेख धूळ खातोय
मराठी भाषेतला पहिला शिलालेख आजही धुळखात पडलाय.
Feb 27, 2020, 08:30 AM ISTउद्धव ठाकरे म्हणतात, 'माझी मुलं इंग्रजी शाळेत शिकल्यामुळे टीका, पण...'
राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये आता मराठी भाषा शिकवणं सक्तीचं करण्यात आलं आहे.
Feb 26, 2020, 07:41 PM ISTराज्यात सर्व शाळांत मराठीची सक्ती; विधेयक मंजूर
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आज मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला मोठा निर्णय घेतला.
Feb 26, 2020, 06:39 PM ISTइंग्रजीसह सर्व भाषिक शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा - सुभाष देसाई
इंग्रजीसह सर्व भाषिक शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात येणार आहे.
Feb 12, 2020, 06:21 PM ISTराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवानो,... अशी झाली नाही तर..
राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवानो...ऐवजी अशी
Jan 23, 2020, 10:11 PM ISTमुंबई । राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण । मनसे अधिवेशन २०२०
मुंबईत मनसे अधिवेशन २०२० झाले. यावेळी राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण .
Jan 23, 2020, 09:30 PM IST'....म्हणून मराठी भाषिक कलाकारांना फारशी चांगली वागणूक नाही'
सुबोध भावेची खंत
Oct 25, 2019, 07:04 PM IST