सिंगापूरच्या धर्तीवर मुंबईतील पहिली तरंगती पायवाट; गर्द झाडीतून चालत अनुभवा समुद्राचं सौंदर्य
Forest Walkway Malabar Hill in Mumbai: मुंबईकरांना नव्या वर्षात लवकरच पहिला फॉरेस्ट वॉकवे मिळणार आहे. या फॉरेस्ट वॉकवेचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून लवकरच सेवेत येणार आहे.
Jan 2, 2025, 12:46 PM IST
उद्धव ठाकरेंचा वर्षावर न जाण्याचा निर्णय प्रशासन, पोलीस यंत्रणेसाठी ठरतोय तापदायक
महाविकास आघाडी सरकारने १०० दिवस पूर्ण केले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुक्काम मातोश्रीवरच आहे.
Mar 7, 2020, 07:16 PM ISTमलबार हिल येथे मंत्र्यांसाठी नव्या १८ मजली इमारतीचा प्रस्ताव
महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांसाठी नवी १८ मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
Feb 20, 2020, 11:51 PM ISTमुंबईच्या महापौरांना मलबार हिलवर हवा बंगला
नव्या महापौर निवासस्थानासाठी महापौरांची पसंती राणीच्या बागेतल्या बंगल्याऐवजी मलबार हिल इथल्या अतिरिक्त आयुक्तांच्या बंगल्याला आहे.
Apr 17, 2017, 10:06 PM ISTमलबार हिलमधील 'अजब शौचालय'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2017, 03:09 PM ISTमलबार हिल- बाणगंगा तलावाला हेरिटेज वास्तूचा दर्जा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2016, 12:09 AM ISTमुंबई : श्रीमंतांच्या रस्त्यासाठी झाडांचा बळी ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 10:30 AM ISTमुंबई : मलबार हिलवरच्या वनराईसाठी 'चिपको' आंदोलन
मलबार हिलवरच्या वनराईसाठी 'चिपको' आंदोलन
Nov 29, 2015, 02:31 PM IST'व्हीआयपीं'साठी 'मलबार हिल'च्या हिरवळीवर कुऱ्हाड चालवणार?
मुंबईच्या मलबार हिलमधील एका प्रस्तावित रस्त्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. या रस्त्यामुळं व्हीआयपी लोकांची सोय होणार असली तरी तिथल्या हिरव्यागर्द झाडीवर कु-हाड चालवली जाणाराय. शिवसेना या रस्त्याला विरोध करत असून भाजप रस्ता बनविण्यासाठी सर्व ताकद लावत आहे.
Nov 26, 2015, 09:14 AM ISTमलबारहिल, कफपरेडमध्ये कोण फुलवतंय शेती?
सर्वात जास्त कृषी कर्ज हे मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये वाटप करण्यात आल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी केला आहे. ते देगलूर तालुक्यातील एका व्याख्यानमालेत बोलत होते.
Dec 27, 2014, 11:53 PM ISTजिलेबी-गाठिया भाजपच्या लोढांना महागात पडणार?
आज मतदान होतंय, पण अनेक उमेदवार कोणत्या ना कोणत्या कारणानं अडचणीत आले आहेत. असेच एक भाजपचे श्रीमंत आणि दिग्गज उमेदवार मंगलप्रभात लोढा. मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातील ते उमेदवार आहेत. निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानं लोढा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Oct 15, 2014, 05:42 PM ISTडॉ. होमी भाभांच्या ‘मेहरांगीर’चा 372 कोटींना लिलाव
भारताच्या अणुशक्ति संशोधनाचे प्रणेते, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांच्या मुंबईतील आलिशान बंगल्याचा आज अखेर लिलाव झाला. या बंगल्याचं रूपांतर स्मारकामध्ये व्हावं, अशी मागणी होती. मात्र ही मागणी धुडकावून, एनसीपीएने डॉ. होमी भाभांचा हा वारसा 372 कोटी रूपयांना लिलावात काढला.
Jun 18, 2014, 06:38 PM ISTमुंबईत विकला गेला ५७ कोटी रुपयांना फ्लॅट
देशात सध्या मंदी आहे. तरीही मुंबईतल्या प्रॉपर्टी जगतात नवनवे रेकॉर्डस केले जात आहेत. मुंबईत नुकताच एक फ्लॅट तब्बल १ लाख ३५ हजार स्क्वेअर फुटांच्या दरानं विकला गेला. आतापर्यंतचा हा सगळ्यात महागडा फ्लॅट ठरलाय.
Sep 25, 2013, 09:47 PM IST