मुंबई इंडियन्सने मलिंगासह या ७ खेळाडूंना केलं बाहेर
इंडियन प्रीमियर लीगमधील टीम मुंबई इंडियन्सने यंदा कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
Jan 20, 2021, 10:06 PM ISTIPL 2020: अमित मिश्राकडे यंदा मलिंगाचा रेकॉर्ड मोडण्याची संधी
यंदा लसिथ मलिंगा आयपीएलमध्ये खेळत नाहीये.
Sep 17, 2020, 05:01 PM ISTIPL 2019 : धोनीच्या विकेटवरुन शंकाच, नेटकऱ्यांमध्ये नाराजी
नेटकरी विचारत आहेत, 'Out or Not Out?'
May 13, 2019, 08:51 AM ISTIPL 2019 VIDEO : मलिंगाला ओव्हर का दिली, इथपासून मलिंगाच खरा हिरो इथपर्यंत; शेवटच्या ओव्हरचा थरार
शेवटचा आणि निर्णायक सामना हा खऱ्या अर्थाने उत्कंठा वाढवणारा ठरला
May 13, 2019, 07:53 AM ISTIPL 2019 : दुसऱ्या मॅचआधी मुंबईसाठी खुशखबर
आयपीएलच्या १२व्या मोसमातल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचा दिल्लीकडून पराभव झाला.
Mar 27, 2019, 04:10 PM ISTआयपीएलमध्ये बोली न लागलेला मलिंगा मुंबई इंडियन्सकडेच पण...
आयपीएलच्या अकराव्या सीझनआधी नुकताच खेळाडूंचा लिलाव पार पडला.
Feb 7, 2018, 09:20 PM ISTमुंबई इंडियन्समधून मलिंगाला बाहेरचा रस्ता ?
लसिथ मलिंगाला या तिघांमध्ये स्थान द्यायचे का ? याबाबत मुंबई इंडियन्स सघांची खेळ कमिटी निर्णय घेणार आहे.
Nov 19, 2017, 10:44 PM ISTमुंबई इंडियन्समध्ये मलिंगाच्या जागी आला जबरदस्त बॉलर
आईपीएल सीजन ९ मध्ये ७ पैकी ४ मॅच गमावणारी आणि संकटात असणारी मुंबई इंडियन्ससाठी हा नवा खेळाडू काही कमाल करु शकेल का यावर आता त्यांचं भविष्य ठरेल. लसिथ मलिंगा टीममधून बाहेर झाल्यानंतर टीमला मोठा धक्का बसला होता.
Apr 27, 2016, 06:56 PM ISTपरवानगी विनाच मलिंगा मुंबई इंडियन्समध्ये ज्वॉईन
श्रीलंका क्रिकेट असोसिएशनने लसिथ मलिंगाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हा जलद गोलंदाज बोर्डाला कोणतीही माहिती न देता आयपीएलमधील मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे.
Apr 17, 2016, 04:27 PM ISTमलिंगाशिवाय मुंबई इंडियन्स मैदानात
आयपीएलच्या नवव्या सिझनला आजपासून सुरुवात होत आहे. मागच्या वेळी आयपीएलची चॅम्पियन ठरलेली मुंबई इंडियन्स यंदा त्यांच्याकडे असलेली आयपीएल ट्रॉफी वाचवण्यासाठी मैदानात उतरेल.
Apr 9, 2016, 05:30 PM ISTवर्ल्डकप टी-२०: भारत विरुद्ध श्रीलंका
वर्ल्डकप टी-२०: भारत-श्रीलंका आमने-सामने
Apr 6, 2014, 06:06 PM ISTतो एक बॉल गेला कुठे ?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे लढत 'टाय' झाली, पण श्रीलंकेचा बॉलर लसिथ मलिंगा याने ३०व्या षटकात सहाऐवजी पाच चेंडू टाकल्यामुळे भारतीय संघाची विजयाची संधी थोडक्यात हुकली असल्याचं म्हटलं जात आहे.
Feb 15, 2012, 03:46 PM IST