महायुती फुटणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https:महायुती फुटणार?//twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2014, 09:45 AM ISTमहायुतीच्या जागावाटपाचा तिढा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2014, 09:10 AM IST'... तर महायुतीतू बाहेर पडू' - सदाभाऊ खोत
महायुतीतील जागावाटपाची धुसफूस टोकाला गेली आहे. १२ जागा दिल्या नाहीत तर महायुतीच्या बाहेर पडू असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिलाय.
Aug 25, 2014, 10:05 PM ISTमहायुतीत जागांसाठी ओढाताण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 07:29 PM ISTसत्तेच्या लोण्याच्या आशेनं युतीकडे 'इनकमिंग' जोरात!
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीमधून नेत्यांचं आऊटगोईंग सुरू झालंय, तर शिवसेना-भाजपामध्ये फ्री इनकमिंग सुरूय… काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बुडत्या जहाजातून अनेक नेत्यांनी उड्या मारायला सुरुवात केल्यानं आघाडीत अस्वस्थता आहे, याउलट महायुतीला मात्र आनंदाचं भरतं आलंय.
Aug 21, 2014, 12:49 PM ISTमहायुतीचा जागा वाटपाचा तिढा कायम
15 ऑगस्ट उलटल्यानंतरही महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. महायुतीचा मुख्य पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपाला आपापसांत जागा वाटपाचे सूत्र नक्की करता आलेले नाही.
Aug 17, 2014, 12:37 PM ISTमहायुतीत जागावाटपाचा तिढा कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 09:52 AM ISTआघाडीनंतर आता महायुतीच्या जागावाटपाची तयारी
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 38 जागांची मागणी केलीय. राजू शेट्टी यांनी मागितलेल्या 38 जागांपैकी 8 जागा या राज्यातल्या वरिष्ठ मंत्र्यांविरोधात आहेत. तर 20 जागांवर शिवसेना भाजपचे उमेदवार आहेत.
Aug 6, 2014, 06:45 PM ISTशिवसेना-भाजपमधील मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच तीव्र
महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्याआधीच शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेली स्पर्धा आता तीव्र झालीय. मुख्यमंत्री पदावर दावा ठोकताना हे पद आपल्याकडेच असावं यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न होताहेत.
Aug 2, 2014, 08:19 PM ISTमहायुती : रामदास आठवलेंची युतीकडे उमेदवारांची यादी
Jul 31, 2014, 10:28 AM ISTराज ठाकरेंना महायुतीचे दरवाजे कायमचे बंद - आठवले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडले असल्याने यांच्याकरता महायुतीचे दरवाजे कायम बंद असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
Jul 29, 2014, 06:04 PM ISTमहायुतीत जागा वाटपावरून तेढ वाढणार?
Jul 29, 2014, 01:39 PM ISTशिवसेना-भाजप महायुतीत जागा वाटपाचा तिढा
शिवसेना-भाजप महायुतीमधील घटक पक्षांना जास्तीत जास्त ३० ते ३५ जागा सोडणार आहेत. मात्र ४ घटक पक्षांनी एकूण १३० पेक्षा जास्त जागांची मागणी केलीये. त्यामुळे...
Jul 29, 2014, 08:48 AM IST