फडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, 10 जणांना बेळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात
Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.
May 4, 2023, 12:41 PM ISTMaha Vikas Aghadi Protest : जमावबंदी असताना कोल्हापुरात महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन
Kolhapur : कर्नाटक सरकारकडून सीमा भागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन होणार आहे.
Dec 10, 2022, 10:02 AM ISTMaharashtra Karnataka border dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बडबड सुरुच, पुन्हा बरळलेत
Karnataka Chief Minister Basavaraj Bommai : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळलेत.
Dec 10, 2022, 08:24 AM ISTबेळगाव सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेळगाव सीमाप्रश्नावर येत्या शनिवारी मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात महत्वाची बैठक बोलावली आहे.
Dec 5, 2019, 06:59 PM ISTबेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे पानिपत
एकीकरण समितीमध्ये फूट पडू नये म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र त्याला यश आले नाही.
May 15, 2018, 10:42 AM ISTमहाराष्ट्र एकीकरण समिती एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू
सुरेश हुंदरे स्मृती मंचने यासाठी पुढाकार घेतलाय. समितीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांना एकत्र आणून एकास एक उमेदवार दिला जावा यासाठी प्रयत्न केला जातोय
Apr 21, 2018, 09:45 PM ISTमहाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये बंडखोरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 20, 2018, 04:41 PM ISTमहाराष्ट्र एकीकरण समितीला राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेचा पाठिंबा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समिती राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा दिलाय. पक्षाचे राष्ट्रीय शरद पवार यांनी तशी बेळागावत घोषणा केली. आज शिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्याचवेळी बेळगावत एकही उमेदवार देण्यात नसल्याचे सांगत महाराष्ट्र एकीकरण समितीला जाहीर पाठिंबा दिलाय.
Apr 1, 2018, 11:23 PM ISTशिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ५०-५५ जागा लढविणार
शिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय. केंद्रात एनडीएचा घटक पक्ष आणि महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना सेनेने भाजपविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय.
Apr 1, 2018, 05:54 PM ISTबेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 06:38 PM ISTसीमावासियांसंदर्भात मोहन जोशींचं वादग्रस्त वक्तव्य
अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या वादग्रस्त विधानामुळं बेळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. एकीकडे बेळगावात मराठीचा एल्गार मोठा होत असताना नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Dec 11, 2014, 03:22 PM ISTआज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा
आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा
Dec 9, 2014, 10:08 AM ISTसीमावासियांचा आज निपाणी, बेळगाव बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 03:37 PM ISTसीमाभागातल्या मराठी जनतेला न्याय मिळेल...
पी.के.पाटील-महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष
राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. सीमा भागातील मराठी बांधवांनी गेली ५६ वर्षे झालेल्या अन्यायाच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं आहे. या आंदोलनात दोन पिढ्या बरबाद झाल्या हे विसरून चालणार नाही. गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ ही चळवळ थांबली नाही. सीमा भागातील मराठी बांधव शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय मागणीसाठी हा लढा देत आहेत.