Independence Day Medals : पोलीस पदकांची घोषणा; महाराष्ट्रातील 61 जणांची निवड, पाहा संपूर्ण यादी
Independence Day 2024 : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाच्या वतीनं शौर्य पदकांची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये सर्वाधिक 52 शौर्य पदकं CRPF च्या खात्यात गेली आहेत.
Aug 14, 2024, 11:56 AM IST
महाराष्ट्रातील बेरोजगारीचा भीषण चेहरा! 17 हजार पदांच्या भरतीसाठी 17 लाख+ अर्ज
Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या परीक्षेसाठी चाचण्या घेतल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या भरतीच्यानिमित्ताने विशेष तयारी करण्यात आली आहे.
Jun 18, 2024, 11:05 AM ISTपोलीस भरती देणाऱ्या उमेदवारांच्या मागणीला यश, रोहित पवारांचं ट्विट चर्चेत
Maharashtra Police Bharti 2024: पोलिस भरती प्रक्रियेक एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलीये.
Jun 17, 2024, 11:14 PM ISTमुंबई पोलिसांनी इंस्टाग्राम रिल्सच्या मदतीनं पकडली दोन बहिणींची चोरी; वयोवृद्ध जोडप्याला घातलेला 55 लाखांचा गंडा
Mumbai News: सोशल मीडियावर रिल्स बनवणं हा एक ट्रेंड आहे. पण या रिल्समुळेच 55 लाखांची चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना मुंबई पोलिसांनी गजाआड केलंय, काय आहे हा प्रकार?
May 16, 2024, 08:05 AM ISTपोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमोशन; पदोन्नतीसाठी कोण पात्र?
Maharashtra Police : खासगी नोकरदार वर्गामध्ये सध्या appraisals ची चर्चा सुरु असताना आता महाराष्ट्र राज्य पोलीस दलातही पदोन्नतीचे संकेत मिळाले आहेत.
Apr 25, 2024, 03:23 PM IST
पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ
Rashmi Shukla Extension: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Feb 27, 2024, 06:09 PM ISTराज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक, कोण आहेत रश्मी शुक्ला?
Rashmi Shukla: रश्मी शुल्का या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झाल्या आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
Jan 4, 2024, 06:19 PM ISTराज्याच्या पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती
Rashmi Shukla News: .फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू होती.
Jan 4, 2024, 04:44 PM ISTVideo : पोटचं पोर गेलं, मिठी मारून आईने हंबरडा फोडला; सुप्रिया सुळे म्हणतात, 'झोपेचे सोंग घेऊन...'
Maharastra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी रुग्णालयाची भेट घेतली अन् रुग्णांच्या कुटुंबियांच्या (Nanded hospital) वेदना जाणून घेतल्या.
Oct 5, 2023, 07:41 PM ISTफोन टॅपिंग प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी रश्मी शुक्ला होणार राज्याच्या नवीन पोलिस महासंचालक!
Director General of Police : काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन एफआयआर रद्द केले होते. त्यानंतर आता त्यांना थेट राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती मिळण्याची शक्यता आहे.
Oct 3, 2023, 06:52 PM ISTMaharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडू प्रमोशनपासून वंचित, 8 वर्षानंतरही प्रश्न रखडलेलाच
कर्तव्याबरोबरच खेळावर लक्ष देत महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. पण गेली आठ वर्षा 200 पेक्षा जास्त पोलीस खेळाडू पदोन्नतीपासून वंचित आहेत.
May 10, 2023, 02:00 PM ISTहुप्पा हुय्या! जत्रेत बंदोबस्तासाठी आला, वर्दी काढून मैदानात शिरला... पोलीस पैलवानाने मारलं मैदान
बीडमध्ये चक्क जत्रेच्या बंदोबस्तासाठी आलेला पोलीस जमादार थेट मैदानात उतरला आणि बाजी मारुन गेला. मातीत शिरलेल्या पैलवानाला पाहिला मोठी गर्दी
Jan 10, 2023, 04:08 PM ISTTraffic Challan Rules : ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर घाबरू नका तुमचे अधिकार माहित आहे का ?
Traffic Challan Rules : कोणताही ट्रफिक पोलीस (Traffic Police) अधिकारी तुम्हाला न विचारता किंवा तुमच्या परवानगीशिवाय गाडीची चावी घेऊ शकत नाही, जर तुम्ही वाहनाच्या आत बसले असाल तर ट्रॅफिक पोलीस तुमच्या वाहनाला टो करु शकत नाही.
Dec 29, 2022, 10:46 AM ISTVishwas Nangare Patil : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; विश्वास नांगरे पाटील यांच्यासह बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
Vishwas Nangare Patil : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारकडून (Maharashtra Government) राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Dec 13, 2022, 09:04 PM IST
Maharashtra police recruitment : पोलीस भरतीची तारीख ठरली; पाहा महत्त्वाच्या अटी
राज्यात 14 हजार 956 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीची अखेर तारीख ठरलीये.1 नोव्हेंबरपासून या प्रक्रियेला वेग येणार आहे. या दिवसापासून जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यासंबंधीच्या सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान अर्ज भरता येणार आहे. यात मुंबई पोलीस दलात सर्वाधिक सहा हजार 740 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे.
Oct 28, 2022, 07:19 AM IST