महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election: शिंदेंनी 'धोनी' म्हणून उल्लेख केला आमदार पडला; 'काय झाडी, काय डोंगर' फेम शहाजीबापू क्लीन बोल्ड

Maharashtra Assembly Election: एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड केल्यापासून त्यांना साथ देणारे शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुवाहाटीत गेल्यावर आपल्या 'काय झाडी, काय डोंगर' विधानामुळे ते खूप चर्चेत आले होते. 

 

Nov 23, 2024, 02:44 PM IST

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा महाराष्ट्रातील पहिला विजयी आमदार; 30 वर्षाची सत्ता 30 हजार मताधिक्याने खालसा केली

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा महाराष्ट्रातील पहिला विजयी आमदार अभिजीत पाटील हे ठरले आहेत. माढामध्ये अजित पवार यांनी पॉवर गेम खेळत अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली. 

Nov 23, 2024, 02:43 PM IST

4 कोटींचे शेअर्स, 9 किलो सोनं, 121 कोटींची घरं, एकूण संपत्ती...; RSS चा 'हा' श्रीमंत स्वयंसेवक झाला आमदार

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Richest Candidate: महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत या आमदाराचं नाव अव्वल दोनमध्ये आहे. जाणून घ्या नेमका कोण आहे हा आमदार आणि किती आहे त्याची संपत्ती...

Nov 23, 2024, 02:30 PM IST

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार विजयी; कोट्यावधीच्या मालमत्तेमुळे चर्चेत आलेला मुंबईतील हायव्होल्टेज मतदार संघ

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार विजयी म्हणून चर्चेत आलेले पराग शहा विजयी झाले आहेत.  राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार  राखी हरिश्चंद्र जाधव यांचा त्यांनी पराभव केला आहे. 

Nov 23, 2024, 02:10 PM IST

'मैं समंदर हूं, लौटकर आऊंगा' आठवतंयत का फडणवीसांचे ते शब्द? विक्रमी कामगिरीनंतर Video Viral

Maharashtra Assembly Election result live 2024 Devendra Fadnavis video viral : देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल.

 

Nov 23, 2024, 02:02 PM IST

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! बाळासाहेब थोरातांचा पराभव; नवखा तरुण ठरला जायंटकिलर

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार बहुमताने स्थापन होत असल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असून, काही दिग्गजांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

 

Nov 23, 2024, 01:59 PM IST

Maharashtra Election Results: 'मोदी आहेत तर...'; विजयावर फडणवीसांची 2 वाक्यात पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election Results Devendra Fadnavis First Comment: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत येणार हे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Nov 23, 2024, 01:14 PM IST

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील निकालावर अजित पवारांची तीन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले 'गुलाबी...'

Ajit Pawar on Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राती महायुतीची सत्ता येणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. त्यानंतर अजित पवारांनी एक्सवर पोस्ट शेअर करत तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Nov 23, 2024, 12:58 PM IST

Maharashtra Election Results: '...म्हणून एवढा मोठा विजय मिळाला'; CM शिंदेंची हात जोडत पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Eknath Shinde First Comment: महायुतीचं सरकार राज्यामध्ये पुन्हा सत्तेत येणार असं पहिल्या चार तासांमधील कलांनंतर जवळपास स्पष्ट झालं आहे असं असतानाच आता मुख्यमंत्री शिदेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Nov 23, 2024, 12:38 PM IST

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: शिंदे गटाचे संजय शिरसाट 12 फेरी अखेर 9124 मतांनी आघाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे संजय शिरसाट आघाडीवर आहेत. 

Nov 23, 2024, 12:28 PM IST

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील पहिला निकाल हाती, कालिदास कोळंबकरांचा जागतिक विक्रम, नवव्यांदा विधानसभेवर

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. वडाळा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर विजयी झाले आहेत. कालिदास कोळंबकर यांनी सलग नवव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे. 

 

Nov 23, 2024, 12:25 PM IST

राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? दरेकरांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, 'भाजपाचा मुख्यमंत्री झाला तर...'

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. महाराष्ट्रातील निकालांवर पहिली प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीमधून समोर आली आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल भाष्य केलं आहे.

Nov 23, 2024, 12:11 PM IST