महाराष्ट्र

Bank Holidays : बँकेच्या कामाचे नियोजन करा अन्यथा..., इतके दिवस बँका राहणार बंद

Bank Holidays News : फेब्रुवारी महिन्यात बँकांना अनेक सुट्ट्या असल्याने संबंधित कामाचे नियोजन करणे अत्यंत  गरजेचे आहे. अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांचे दिवस जाणून घ्या आणि त्यानुसार नियोजन करा.

Jan 17, 2024, 04:48 PM IST

Weather Update : राज्यातून पावसाचे सावट दूर, जाणवणार हुडहुडी

Weather : राज्यातून अवकाळी पावसाचं सावट दूर, तापमानात घट झाल्याने गारठा वाढण्याची शक्यता 

Jan 14, 2024, 06:53 AM IST

पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे लोकार्पण, मराठी कलाकारांनी 'यांना' दिलं क्रेडीट

शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या सागरी सेतूला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू असं अधिकृत नाव देण्यात आलं आहे.

Jan 12, 2024, 04:45 PM IST

पंतप्रधान मोदी अष्टांग योगातील 'यम' नियमांचं करणार पालन, काय आहे यम नियम? जाणून घ्या

PM Modi 11 Day Anushthan : अयोध्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा 22 जानेवारीला होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष अनुष्ठान करायच ठरवलं आहे. या अनुष्ठानमध्ये मोदी अष्टांग योगातील यम नियमांचं पालन करणार आहेत. 

 

Jan 12, 2024, 04:12 PM IST

'आई-बहिणींना अपशब्द वापरू नका' नाशिकच्या युवक महोत्सवात पीएम मोदींचं आवाहन

PM Modi in Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिक दौऱ्यापासून झाली. या दौऱ्यात पीएम मोदी यांनी देशातील युवकांना आवाहन केलं. युवकांनी सक्रीय राजकारणात सहभागी व्हावं अशी हाक पीएम मोदी यांनी तरुणांना दिलीय.

Jan 12, 2024, 02:32 PM IST

पंतप्रधान मोदी आजपासून 11 दिवस अनुष्ठान करणार म्हणजे नेमकं काय करणार? जाणून घ्या महत्त्व

PM Modi 11 Day Anushthan: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरुन एक महत्त्वाची घोषणा आज केली. 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या सोहळ्याच्या पारश्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली.

Jan 12, 2024, 01:28 PM IST

Photos: अवघा रंग एक झाला.. टाळांच्या गजरात मोदी किर्तनात तल्लीन! नाशिकच्या मंदिरातील दृष्यं

Prime Minister Modi In Shree Kalaram Mandir: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून झाली. नाशिकमधील काळाराम मंदिराच्या आवारात पंतप्रधान मोदींचं यापूर्वीही कधीही न पाहिलेलं रुप पाहायला मिळालं. पाहूयात काही खास फोटो...

Jan 12, 2024, 12:40 PM IST
Modi's Roadshow In Nashik PT49S

PM Modi in Nashik Visit | नाशकात पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो, नाशिकमध्ये जय्यत तयारी

PM Modi in Nashik Visit | नाशकात पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो, नाशिकमध्ये जय्यत तयारी

Jan 12, 2024, 11:30 AM IST

Maharastra Politics : नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? कोल्हापूरच्या जागेसाठी राष्ट्रवादीने थोपटले दंड!

MahaVikas Aghadi Seat Allocation : रोहित पवार नगर दक्षिणच्या जागेवर लढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? असा सामना होण्याची शक्यता आहे.

Jan 9, 2024, 09:30 PM IST

महाराष्ट्राच्या संस्कृतीवरन प्रेरणादायी 10 मुलांची नावे

महाराष्ट्राच्या संस्कृतीवरन प्रेरणादायी 10 मुलांची नावे 

Jan 8, 2024, 01:10 PM IST

Maharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता!

Unseasonal Rain In Maharashtra :  राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिसकावला जाणार तर नाही ना? अशी चिंता लागून राहिली आहे.

Jan 6, 2024, 11:09 PM IST

शेतकऱ्यांनो सावधान? तुमच्या शेतातला पंप गेलाच म्हणून समजा.....

अवकाळी पावसाने शेतकऱ्याची आर्थिक स्थिती पार ढासळली आहे. त्यातच आता चोरीच्या घटनांनी शेतकरी त्रासले आहेत. जळगाव जिल्ह्यात चोरटे चक्क शेतातच दरोडे घालत असून पोलिसांनी या कडे साफ दुर्लक्ष केलं आहे.

Jan 5, 2024, 09:35 PM IST

फूस लावून लॉजवर नेलं, गावातल्याच तरुणांकडून 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Sangali News: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन तरुणांनी आपल्याच गावातील तीन अल्पवयीन मुलींना फूस लावत त्यांच्या बलात्कार केला. या प्रकरणी तीन आरोपी आणि लॉज चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

Jan 4, 2024, 04:19 PM IST

'माथ्यावरची ही चिरी...'; सावित्रीबाईंसाठी सोनालीनं काळीजच काढून ठेवलं

Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त विविध स्तरांतून त्यांच्या विचारांना आठवून हे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

 

Jan 3, 2024, 12:38 PM IST