पंतप्रधान मोदी यंदाच्या शिवजयंतीला शिवनेरीवर? भाजपाच्या 'मिशन महाराष्ट्र'चा श्रीगणेशा
Pm Modi Maharashtra Visit : शिवजयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवनेरी किल्ल्यावरही जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Jan 31, 2024, 10:26 AM IST'हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार...', अशोक सराफ यांचं कौतूक करत राज ठाकरे यांची खास पोस्ट!
Maharashtra Bhushan Award : आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अशोक सराफ यांच्यावर प्रेमाचा वर्षाव होताना दिसतोय. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray On Ashok Saraf) यांनी देखील ट्विट करत अशोक सराफ यांचं अभिनंदन केलंय.
Jan 30, 2024, 10:27 PM ISTजय जय महाराष्ट्र माझा! राज्यातील 'हे' 11 गड किल्ले ऐतिहासिक वारसा, युनेस्कोकडे प्रस्ताव
Maharashtra Forts : महाराष्ट्राला ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा वारसा लाभला आहे. या किल्लांच्या जागिततक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारने युनेस्कोकडे महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा प्रस्ताव पाठवला आहे.
Jan 30, 2024, 05:14 PM ISTVIDEO : गौतमी पाटीलला टक्कर देतेय 'ही' नवीन लावण्यवती! कोण आहे बेस्ट?
Lavani Video : सोशल मीडियावर एका लावण्यवतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या लावण्यवतीची लावणी पाहून महाराष्ट्रातील चाहते घायाळ झाले आहे. शिवाय ही लावण्यवती गौतमी पाटीलचं मार्केट संपवणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
Jan 30, 2024, 01:20 PM ISTमोठी बातमी! विनोद तावडे, पंकजा मुंडेंना राज्यसभेचं तिकिट मिळणार?
Rajya Sabha Election : येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेसाठी निवडणूक होणार असल्याने भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. भाजप पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jan 30, 2024, 10:58 AM ISTMaratha Reservation : मनस्ताप! मराठा सर्वेक्षणामध्ये पहिल्याच दिवशी अडथळे; आता नोंदी ठेवायच्या तरी कशा?
Maratha Reservation Survey : मनोज जरांगे आणि त्यांना पाठींबा देणारा लाखोंच्या संख्येनं उभा राहिलेला मराठा समाज सध्या मुंबईच्या दिशेनं येत असतानाच राज्यात मराठा सर्वेक्षणासही सुरुवात झाली आहे.
Jan 24, 2024, 08:20 AM IST
Mumbai News : ...म्हणून मुंबईतील रस्ते बंद ठेवणार का? BMC ला हायकोर्टानं फटकारलं
High Court On BMC : मुंबईतील रस्त्याच्या कामांच्या मुद्यावरुन हायकोर्टाने मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले.
Jan 24, 2024, 07:59 AM ISTMaharastra News : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'या' सात खेळांचा समावेश
Ajit Pawar Annoucement : ‘शिवछत्रपती’ राज्य क्रीडा पुरस्कारासाठींच्या यादीत इक्वेस्टेरियन, गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींगसह एरोबिक्स, ॲक्रोबॅटीकचा खेळांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे.
Jan 23, 2024, 06:21 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यातील गावाजवळच आहेत भटकंतीची स्वस्तात मस्त ठिकाणं; तुम्ही कधी जाताय?
CM Eknath Shinde Satara Visit : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गावही साताऱ्यातच. आतापर्यंत जेव्हाजेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या गावात भेट दिली तेव्हातेव्हा चर्चा झाली.
Jan 23, 2024, 01:52 PM ISTMaratha Reservation | मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, जरांगेंचा मोर्चा आज खराडी बायपासकडे निघणार
Manoj Jarange Patil Day Four Of Footmarch To Mumbai For Reservation
Jan 23, 2024, 09:00 AM ISTMaratha Reservation | मराठा समाजाचं आजपासून राज्यभर सर्वेक्षण, राज्यभरात 8 दिवस चालणार मराठा सर्वेक्षण
Maharashtra Backward Class Commission To Start Survey On Across Maharashtra
Jan 23, 2024, 08:50 AM ISTMaratha Reservation | समाजकारण सोडून राजकारणाचा मार्ग निवडणार नाही, निवडणूक लढणार नाही, पक्षातही जाणार नाही- मनोज जरांगे पाटील
manoj jarange patil on maharashtra political
Jan 23, 2024, 08:35 AM ISTMaratha Reservation : आजपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण; कशी असेल प्रक्रिया, कोणावर होणार परिणाम? जाणून घ्या
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उचलून धरल्यानंतर आता मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, मराठा समाजाचं सर्वेक्षण राज्यभरात मंगळवार 23 जानेवारी 2025 पासून सुरुही होत आहे.
Jan 23, 2024, 06:56 AM IST
Balasaheb Thackeray Family Tree : राजकारणातील भगवं वादळ! जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांची वंशवेल
Balasaheb Thackeray Family Tree: आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची 98 वी जयंती (Balasaheb Thackeray Jayanti) साजरी केली जात आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या ठाकरे कुटूंबाची वंशवेल कशी आहे? पाहुया..
Jan 22, 2024, 11:21 PM ISTBalasaheb Thackeray Unseen Photo: बाळासाहेब ठाकरें बद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? ज्यांच्या एका इशाऱ्यावर थांबायची मुंबई!
Balasaheb Thackeray Unseen Photos: मुंबई बाहेरून येऊन येथे स्थायिक झालेल्या अमराठी लोकांचा त्यांनी वेळोवेळी समाचार घेतला.महाराष्ट्राला फक्त मराठी लोकांची म्हणून त्यांनी संबोधले. विशेषत: दक्षिण भारतीय लोकांविरुद्ध त्यांनी आंदोलन पुकारले.
Jan 22, 2024, 08:38 PM IST