Loksabha Election 2024 : अमित शाह सोडवणार महायुतीतील जागावाटपाचा तिढा? गृहमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
Loksabha Election 2024 : आगामी लोकलभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून तेव्हा ते भाजपची बैठक घेणार आहेत. यात जागा वाटपाबद्दल काय निर्णय घेणार आहे याकडे लक्ष लागले आहेत.
Mar 5, 2024, 08:37 AM ISTशासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसाठी सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केला.
Mar 1, 2024, 07:25 PM ISTMaharashtra News : धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा
Akola School Students Food Poisoning : शालेय पोषण आहारातून 10 मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलंय.
Feb 28, 2024, 08:42 AM ISTआताची मोठी बातमी! मराठा आरक्षण निर्णयाचं राजपत्र जारी, 'या' तारखेपासून आरक्षण लागू
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालीय.. 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू झाल्याच्या शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आलंय..
Feb 27, 2024, 06:06 PM ISTMaharashtra Budget 2024 : राज्यात निवडणूक नसतानाही अंतरिम अर्थसंकल्प का सादर होतोय?
Maharashtra Budget 2024 : निवडणुका तोंडावर असतानाच कायदेशीर नव्हे तर केवळ तांत्रिक अडचण...नेमकी मेख कुठे आहे? जाणून घ्या सोप्या भाषेत महत्त्वाच्या गोष्टी
Feb 27, 2024, 11:46 AM ISTदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
Maharashtra Board 10th Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या. यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते.
Feb 26, 2024, 10:36 AM ISTPune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय
Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भर उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीची संकट ओढवलं होतं. पाणीकपातीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 24, 2024, 12:12 PM IST'तुमच्या मुलानं बलात्कार केलाय', सायबर भामट्यांचा नवा फंडा; पालकांनो आत्ताच सावध व्हा!
Cyber Fraud Extortion in Nagpur : अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना टार्गेट करून फसवणूक करत पैसे उकळण्याचा धंदा आता सायबर भामट्यांनी सुरु केलाय.
Feb 21, 2024, 09:53 PM ISTVIDEO | अल्पवयीन मुलांच्या पालकांना घालतायत गंडा, पालकांना सावध राहा
Nagpur Cyber Fraud Extortion on the name of rape
Feb 21, 2024, 09:20 PM ISTPolitics News : शरद पवार गटाला आणखी एक धक्का! 10 आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस
Politics News : राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींना वेग आला असून, शरद पवार यांनी पाया रचलेल्या राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हं अजित पवार गटाकडे गेल्यानंतर आता या गटाला आणखी एक धक्का बसला आहे.
Feb 21, 2024, 11:43 AM IST
मुंबईकरांच्या हक्काच्या घराबाबत फडणवीसांचं आश्वासक वक्तव्य; तुम्हालाही फायदा होण्याची दाट शक्यता
Mumbai News : राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईतील कष्टकरी वर्गाच्या घरांसंदर्भात केलेलं वक्तव्य तुम्ही ऐकलं? मुंबईकरांच्या घरांसंबंधी ते काय म्हणाले?
Feb 21, 2024, 10:42 AM IST
PHOTOS: दांडपट्टा राज्यशस्त्र म्हणून घोषित करणार, महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार
Maharashtra State Weapon Dandpatta: दांडपट्टा शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा देण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे.
Feb 19, 2024, 03:21 PM ISTनोकरी असो वा बिझनेस, शिवाजी महाराजांचे 'हे' व्यावहारिक गुण तुमच्यात असायला हवेत..
Shivaji Maharaj Qualities For Everyone: छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्वितीय व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, धोरण, साहस, मानवतावादी दृष्टिकोन असे अनेक गुण आजच्या तरुण पिढीमध्ये असणं फार गरजेचे आहे.
Feb 19, 2024, 03:04 PM ISTअशोक चव्हाण यांच्यानंतर पुन्हा धक्का! काँग्रेस आणि शरद पवार गटाचे 'हे' नेते भाजपाच्या वाटेवर?
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहिला मिळत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यानंतर आता काँग्रेस आणि शरद पवार गटाते आकखी दोन नेते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
Feb 19, 2024, 01:52 PM ISTShiv Jayanti 2024: शिवरायांचा आठवावा प्रताप! महाराज कोणकोणत्या लढाया, कधी लढले माहितीये?
Shiv Jayanti 2024: शिवरायांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मभूमी जुन्नर येथे असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर यथासांग सोहळा पार पडला आणि पुन्हा एकदा राजाची श्रीमंती साऱ्यांनीच पाहिली. अशा या महाराष्ट्राला महान राष्ट करणाऱ्या छत्रपतींनी त्यांच्या कार्यकाळात लढलेल्या महत्त्वाच्या लढाया माहितीयेत?
Feb 19, 2024, 01:11 PM IST