पहिल्याच सरीत नागरी यंत्रणा पाण्यात; रेल्वेसह विमानसेवेलाही फटका
पावसाळ्याला अद्याप सुरूवात व्हायची आहे. मात्र, त्यापूर्वी आलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच सरीत नागरी यंत्रणेचे तीन तेरा वाजले.
Jun 3, 2018, 08:54 AM ISTउत्तर महाराष्ट्रात वादळी वारा, गारपीटीसह मान्सूनपूर्व पाऊस
या पावसामुळं भाजीपाल्याचं आतोनात नुकसान तर झालंच. पण, डाळिंब, द्राक्षबागांनाही मोठा फटका बसला.. विजेचे खांब, झाडे, शेड आदींचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
Jun 2, 2018, 12:59 PM IST