मायावती

... तर हिंदू धर्माचाच त्याग करेन: मायावती

देशात होऊ शकतात मुदतपूर्व लोकसभा निवडणुका - मायावती

Dec 11, 2017, 08:34 AM IST

मतदान यंत्रात छेडछाड करून भाजपने मिळवला विजय: मायावती

उत्तर परदेशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप नंतर बहुजन समाजवादी पक्ष क्रमांक दोन वर आला आहे.

Dec 2, 2017, 02:44 PM IST

उत्तर प्रदेशात पालिका निवडणुकीत भाजपची बाजी, सपाचा सुफडा साफ

उत्तर प्रदेशमध्ये महानगर पालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज करण्याकडे कूच केलेय. तर समाजवादी पार्टीला जोरदार धक्का बसलाय.  

Dec 1, 2017, 12:44 PM IST

मायावतींची ती मागणी काँग्रेसनं फेटाळली

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याला आमचा विरोध नाही

Nov 16, 2017, 11:40 PM IST

अभिनेता संजय दत्त अडचणीत, न्यायालयाने पाठवलं समन्स

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पून्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Oct 26, 2017, 09:21 PM IST

देशात धर्माच्या नावावर भीतीचं वातावरण - मायावती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 25, 2017, 09:51 AM IST

...तर मी हिंदू धर्म सोडणार : मायावतींची घोषणा

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा इशारा देत खळबळ उडवून दिली आहे. जर हिंदू धर्माचार्यांमध्ये सुधारणा झाली नाही, तर योग्य वेळी आपणही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच बौद्धधम्माचा स्वीकार करू, असे मायावती यांनी जाहीर केले आहे. आजमगड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

Oct 25, 2017, 08:22 AM IST

मायावतींचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा अखेर स्वीकारला

मायावती यांना सहारनपूर हिंसेच्या घटनेवर बोलायचे होते. मायावती यांनी सत्ताधारींवर बोलू न देण्याचा आऱोप लावला होता.

Jul 20, 2017, 03:56 PM IST

मायावतींचा खासदारकीचा राजीनामा

मायावतींचा खासदारकीचा राजीनामा

Jul 19, 2017, 02:26 PM IST

मायावतींचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा

राज्यसभेत सहारनपुर हिंसेवर बोलू न दिल्याने बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी त्यांच्या राजसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 

Jul 18, 2017, 06:04 PM IST

झाला खुलासा ! ...म्हणून मायावती वाचून बोलतात

बसपा अध्यक्षा मायावती यांनी आज त्यांच्या लहान भावाला आनंद कुमार यांना पक्षाचा उपाध्यक्ष बनवलं आहे. भाजपविरोधात आक्रमक होत त्यांनी भाजपच्या विरोधा पक्षासोबत हात मिळवणीचे संकेत त्यांनी दिले.

Apr 14, 2017, 03:15 PM IST

मायावतींनी केली निवडणूक रद्द करण्याची मागणी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालानंतर मायावतींनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीत गडबड झाली असल्याचा आरोप केला आहे. इव्हीअम मशीनमध्ये गडबड केल्याचा आरोप मायवतींनी केला. कोणतंही बटन दाबलं तरी भाजपलाच मत जात होतं असा आरोप त्यांनी केला आहे. मायावतींच्या पक्षाचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे.

Mar 11, 2017, 02:37 PM IST