युतीने केली माती – शरद पवारांची टीका घणाघाती
मुंबईत गेल्या १६ वर्षापासून शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे, परंतु त्यांच्यामुळे मुंबई बकाल झाली. मुंबईत पर्यटकांची संख्या कमी झाली असून मुंबईत आता परिवर्तनाची गरज असल्याचा घणाघाती टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आघाडीच्या सभेत हाणला.
Feb 9, 2012, 10:33 PM ISTबीएमसी कर्मचाऱ्यांना बोनस परत करावा लागणार
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस परत करावा लागणार आहे. महापालिकेच्य २८,००० कर्मचाऱ्यांना तीन आठवड्यात ७५०० रुपयांची रक्कम परत करावी लागणार आहे.
Jan 19, 2012, 11:51 PM ISTमतमोजणी एकाच दिवशी होण्याची शक्यता?
राज्यातील १० महानगरपालिका आणि २७ जिल्हा परिषदांची मतमोजणी एकाच दिवशी करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी मान्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात राज्याचा निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी तसे संकेत दिले आहे.
Jan 4, 2012, 04:22 PM IST१६ फेब्रुवारीला महापालिकांचे रणसंग्राम!
राज्यातील १० महापालिका निवडणुका येत्या १६ फेब्रुवारी तर २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुका ७ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी दिली.
Jan 3, 2012, 07:15 PM ISTपालिकेची हायटेक सिस्टम 'खड्डयात' !
बईतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिकेने मोबाईल ट्रेंसिग सिस्टिम वेबसाईट सुरू केली होती. पालिकेच्या वेबसाईटवर मुंबईकराच्या तक्रारी आल्या. मात्र एकही खड्डा बुजवला नसल्याच उघड झालंय.
Dec 29, 2011, 10:01 AM ISTराज यांना हमखास विजयाची खात्री
महापालिका निवडणुकीसाठी येत्या सत्तावीस तारखेपासून राज ठाकरे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेत हमखास निवडून येण्याची शक्यता असलेल्या चाळीस जागा मनसेनं हेरल्या आहेत.
Dec 23, 2011, 09:49 AM ISTमुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणारच
मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी होणारच, असा ठाम दावा बैठकीनंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला. मात्र दोन्ही पक्षांत चर्चेचं गु-हाळ सुरुच राहणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे. नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतरच आघाडीबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
Nov 30, 2011, 05:52 PM IST