महापालिकेकडून काहीतरी शिका... टोल रद्द करा; शेवाळेंची मागणी
मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना टोलसंदर्भात पत्र लिहिलंय. `टोल रद्द करावा`, अशी मागणी शेवाळे यांनी पत्राद्वारे केलीय.
Jan 22, 2014, 12:30 PM ISTमुंबई महापालिकेत लघुलेखक पदासाठी थेट भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ७५००-२०२०० रूपये अधिक ग्रेड पे २४०० रूपये अधिक भत्ते आणि वेतन श्रेणीतील लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) या संवर्गातील प्रवर्गनिहाय सध्या रिक्त असलेली तसेच संभाव्य रिक्त होणारी एकूण ९८ पदे भरण्यात येणार आहेत.
Jan 9, 2014, 04:37 PM ISTधक्कादायक...मुंबईत ७५ टक्के मोबाइल टॉवर्स बेकायदा
मुंबईतील एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. इमारतीच्या गच्चीवरील जवळपास ७५ टक्के मोबाइल टॉवर हे बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मुंबईतील ७५ टक्के मोबाइल टॉवर बेकायदा असल्याचे पालिकेने जाहीर केलेय.
Dec 25, 2013, 09:57 AM ISTसेनेची घोषणा हवेत, ‘वाय-फाय’साठीही मोजावे लागणार पैसे?
मुंबईकरांना फ्रीमध्ये वाय-फाय उपलब्ध करून देण्याची घोषणा मागील महापालिका निवडणुकांदरम्यान शिवसेनेनं केली होती.
Dec 24, 2013, 11:43 PM IST<b><font color=red>मुंबई पालिकेत आरोग्य विभागात भरती </font></b>
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांर्तगत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन आणि विशेष अधिकारी (कुटुंब कल्याण) या विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक परिचारिका प्रसविका या संवर्गातील रिक्त आणि संभाव्य रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Dec 13, 2013, 10:58 AM ISTबिचाऱ्या नगरसेवकांना ड्रायव्हरचाही खर्च परवडेना!
मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ पालिका अधिकारी दर महिन्याला पेट्रोल-डिझेलवर लाख-सव्वा लाख रूपयांचा खर्च करतात. आता त्यांच्याप्रमाणे आपणालाही ड्रायव्हरसह पेट्रोल-डिझेलचा खर्च मिळावा, यासाठी नगरसेवकही हट्ट धरून बसलेत.
Oct 11, 2013, 05:16 PM ISTमुंबई महापालिकेचं ‘मराठी प्रेम’ वार्षिक १०७ कोटींचं!
२०११ मध्ये मुंबई पालिकेने पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रोत्साहन बक्षिसाची योजना सुरू केली. प्रोत्साहन म्हणून दोन वेतनवाढ देण्याचे घसघशीत बक्षिस ठरविण्यात आले होते. या बक्षिसामुळे कारकून विभागातील शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढेल, असा अंदाज होता.
Oct 6, 2013, 05:37 PM ISTमुंबईत राजकीय होर्डींग लावाल तर याद राखा!
नवरात्र उत्सवात राजकीय होर्डींग लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं असा आदेश काढला आहे. जर कोणी राजकीय होर्डींग लावले तर त्याचे काही खरे नाही.
Oct 5, 2013, 02:55 PM ISTमुंबईतील कबुतरखाने बंदचा घाट
मुंबई महापालिकेने ऐतिहासिक कबुतर खाने बंद करण्याचा घाट घातलाय. कबुतरांमुळे अपघातांच्या प्रमाणात होणारी वाढ लक्षात घेता पालिकेनं हा निर्णय घेतलाय.
Jul 31, 2013, 02:19 PM ISTमुंबईला शॉक; पालिकेतल्या ३२२ फाईल्स गहाळ
मुंबई महापालिकेतील इमारत विभाग आणि नगररचना विभागतील फायली गहाळ झाल्यात. इमारत विभागातील ३१४ तर नगररचना विभातील आठ फाईल्स गहाळ झाल्यात.
May 23, 2013, 01:53 PM ISTमुंबई महापालिकेत १२ हजार जागांवर भरती
मुंबई महानगरपालिकेत १२ हजार रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. ही पदे येत्या तीन महिन्यात भरण्यात येणार आहे.
May 21, 2013, 11:16 AM ISTअरेरे... नऊ मराठी शाळांना लागणार टाळे!
मुंबई महापालिकेच्या नऊ मराठी शाळाना टाळे लागणार आहे.यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकही विघार्थी नसलेल्या नऊ शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
Apr 27, 2013, 08:36 PM ISTमुंबईला फसवताहेत रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर!
मुंबईमध्ये रस्ते दुरूस्तीची काम करणारे कंत्राटदार फसवणूक करत असल्याचं वास्तव झी मीडियाच्या हाती लागलंय... पालिकेनं रस्त्याच्या दुरूस्तीसाठी कंत्राटदारांना रोड मोनटरिंग आणि ट्रेंकिग सिस्टिम सॉफ्टवेअर बंधनकारक केलंय.
Apr 27, 2013, 08:01 PM ISTमुंबई पालिका जिमखान्यात गैरव्यवहार
मुंबई महापालिकेतील जिमखान्यात गैरव्यवहार झाल्याचं पालिकेच्या लेखापरीक्षण अहवालात उघड झालंय. जिमखान्यात गैरव्यवहार करणा-या अधिका-यांवर कारवाई करत पालिका जिमखान्यावर प्रशासक नेमण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले असताना गैरव्यवहारात सापडलेले अधिकारीच जिमखान्याच्या पैशावर पालिका आयुक्तांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत आहेत.
Apr 25, 2013, 06:41 PM ISTसुखदा-शुभदा : मुंबईतला आणखी एक `आदर्श`
मुंबईत गाजलेल्या आदर्श घोटाळ्याचा वाद अजूनही शमला नसताना वरळीत सुखदा-शुभदा सोसायटीत सदस्य असलेल्या राजकीय नेत्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलीय.
Apr 20, 2013, 09:16 AM IST