एका जिल्ह्यातून एक काळजी करायला लावणारी बातमी
अतिशय वेगानं विकसित होणा-या एका जिल्ह्यातून एक काळजी करायला लावणारी बातमी.
May 2, 2018, 11:02 PM ISTठाणे | ठाण्यात का कमी होतोय मुलींचा जन्मदर?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 2, 2018, 02:29 PM ISTस्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी टेकाडे हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम
स्त्री भ्रूण हत्येचा कलंक पुसून काढण्यासाठी आणि मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून कडा येथील सचिन आणि मंजुश्री टेकाडे या डॉक्टर दाम्पत्याने एक पाऊल पुढे टाकले आहे.
Sep 4, 2017, 08:13 PM ISTनाशिकमध्ये मुलींचा जन्मदर वाढला
नाशिकमधून एक चांगली बातमी. नाशिकमध्ये मुलींचा जन्मदर वाढलाय. एकेकाळी हजारामागे नऊशेवर असलेली मुलींची संख्या आता हजाराला बाराशेवर गेलीय.....
Jul 21, 2017, 09:01 PM ISTनाशिकमध्ये मुलींचा जन्मदर वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2017, 07:44 PM ISTकोल्हापुरात नकोशी झाली हवीशी
कोल्हापुरातून एक आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुलींचा टक्का वाढतोय. दर हजारी मुलांमागे 924 पर्यत मुलींचा जन्मदर वाढलाय. त्यामुळं वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा ही बुरसट मानसिकता बदलत चालल्याचं चित्र पहायला मिळतोय.
Dec 17, 2016, 09:50 AM IST