केंद्र सरकार सैफ अली खानकडून पद्मश्री परत घेणार?
बॉलिवूडमधील अभिनेता सैफ अली खानचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून अहवालही मागितल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे.
Mar 16, 2015, 10:50 AM ISTझी मीडिया एक्सक्लुझिव्ह : हे सरकार शेतकऱ्यांचं की व्यापाऱ्यांचं?
हे सरकार शेतकऱ्यांचं की व्यापाऱ्यांचं?
Feb 26, 2015, 08:42 PM ISTमोदी सरकार शेतकरी विरोधी, अण्णांचा ब्लॉगबॉम्ब
अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगमधून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, मोदी सरकारचं धोरण हे शेतकरी विरोधी असल्याचं अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगमधून म्हटलंय.
Feb 5, 2015, 10:45 PM IST२०१५मध्ये 'अच्छे दिन' येणार का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2015, 10:45 AM ISTमोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी?
राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुरामची मंदिर उभारण्याचं कृत्य हिंदू महासभेचा सदस्य मदन शर्मा करत आहे. त्यावर आता गुन्हाही दाखल झालाय. मात्र, हे सगळं कशासाठी हा अनुत्तरीत प्रश्न यातून निर्माण झालाय.
Dec 27, 2014, 11:13 AM ISTमोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी?
मोदी सरकारच्या काळात गोडसेची मंदीरं? कशासाठी?
Dec 27, 2014, 08:46 AM IST'सुशासन दिनी' वाजपेयींना मिळणार 'भारतरत्ना'चं गिफ्ट?
यंदाच्या वर्षी 'भारतरत्न' पुरस्कारासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं समजतंय.
Dec 10, 2014, 10:44 AM ISTमाजी मुख्यमंत्र्यांची मोदी सरकारवर टीका..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2014, 08:53 AM ISTमोदी सरकारचं भारतात लवकरच 'स्वच्छ इंटरनेट'
देशात सध्या 'स्वच्छ भारत' अभियान जोरात सुरू असतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार 'स्वच्छ इंटरनेट' करणार आहे.
Nov 20, 2014, 08:09 PM ISTदेहदंडातून 'त्या' मच्छिमारांची सुटका; श्रेय मोदी सरकारचं - भाजप
श्रीलंकेनं कथित स्वरुपात मादक पदार्थांची तस्करी करण्याच्या आरोपाखाली देहदंडाची शिक्षा ठोठावलेल्या पाच भारतीय मच्छिमारांची बुधवारी सुटका केलीय.
Nov 19, 2014, 08:26 PM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेकडून तीन नावे?
केंद्रातील मोदी सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होत आहे. शिवसेनेला मंत्रिपद देण्याची भाजपने तयारी दाखविली आहे. तुमच्याकडील नावे देण्यासाठी भाजपकडून विचारणा करण्यात आली. मात्र, शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नव्हता. महाराष्ट्रातील तिढा जोपर्यंत सुटत नाही. तोपर्यंत सहभागाबाबत सेनेकडून सांगण्यात येत नव्हते. दरम्यान, सेनेकडून तीन जणांच्या नावांची यादी पाठविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
Nov 8, 2014, 12:59 PM ISTकाळा पैसा: २७ जणांविरोधात पुढील महिन्यात कारवाई होणार?
सर्वोच्च न्यायालयात काल केंद्र सरकारनं काळ्यापैशासंदर्भात ६२७ खात्यांची माहिती सादर केली होती. त्यापैकी ६१५ खाती ही खासगी असल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या खातेदारांपैकी २८९ जणांच्या खात्यात सध्या झिरो बॅलन्स आहे.
Oct 30, 2014, 07:02 PM ISTशरद पवारांनी केलं मोदी सरकारचं कौतुक
शरद पवारांनी केलं मोदी सरकारचं कौतुक
Oct 25, 2014, 08:35 PM ISTकाळ्या पैशाप्रकरणी मोदी सरकारचं घुमजाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 07:16 PM ISTकाळ्या पैशाप्रकरणी मोदी सरकारचं घुमजाव
काळा पैसा परदेशी बँकांमध्ये लपवणा-या भारतीयांची नावं उघड करता येणार नाहीत, असं केंद्र सरकारनं आज सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलं. त्यामुळे मोदी सरकारचे हे घुमजाव असल्याचे बोलले जात आहे. भारताने अनेक देशांसोबत दुहेरी करप्रणालीसंदर्भात करार केले आहेत. त्या करारानुसार संबंधित देशांनी दिलेली काळ्या पैशांची माहिती उघड केल्यास, त्या करारांचा भंग होऊ शकतो. त्यामुळं ती माहिती उघड करता येणार नाही, असं केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टापुढं सांगितलं.
Oct 17, 2014, 05:41 PM IST