सरकारी बाबूंना मोदी सरकारचे शिस्तीचे धडे
कार्यालयात रमत-गमत आणि उशिरा येणाऱ्या सरकारी बाबूंना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चांगलाच धडा शिकवला. मंत्रालयात उशिरा येणाऱ्या लेटलतीफ २०० सरकारी कर्मचाऱ्यांना दणका दिला. जावडेकरांनी या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची किरकोळ रजा कापून घेत त्यांना घरी परत पाठवलं.
Jul 1, 2014, 05:12 PM ISTरेल्वे दरवाढ योग्य नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला घरचा आहेर
यूपीए सरकारच्या कार्यकाळात महागाईनं पिचलेल्या जनतेला ‘अच्छे दिन आनेवाले है..’असं स्वप्न दाखविणाऱ्या एनडीए सरकारनं एका महिन्यातच महागाईचा बोजा सर्वसामान्य जनतेवर लादला आहे.
Jun 22, 2014, 10:53 PM ISTमहागाई रोखण्यासाठी मोदी सरकारची साठेबाजांवर करडी नजर
गेल्या पाच महिन्यांतला रेकॉर्ड महागाई दर, मान्सून कमी होण्याची शक्यता आणि इराकमध्ये चिघळत चाललेली परिस्थिती या तीन गोष्टी सामान्यांचं कंबरडं मोडू शकतात. याच पार्श्वभूमीवर महागाई रोखण्यासाठी मोदी सरकारनं कंबर कसलीय. याच संदर्भात मोदींनी कॅबिनेटची बैठक घेतली.
Jun 18, 2014, 07:10 PM ISTअच्छे दिन... गृहकर्ज व्याज दर कमी होणार!
घर खरेदी करण्याचा प्लान असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. नवे गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गृह कर्जावरील व्याज दरांमध्ये कपात करण्यात येईल, अशी आशा व्यक्त केलीय.
May 28, 2014, 06:49 PM ISTमोदी सरकार आणणार `अच्छे दिन`, करात मिळणार सवलत
लवकरच देशातील जनतेला करामध्ये सवलत मिळू शकते. कारण भाजपने त्यांच्या वचननाम्यात कर सवलतीबाबत वचन दिलं होत. पक्षाच्या म्हणण्यानुसार, `एकाचं प्रकाराचा कर आकारला जाईल जो जनतेसाठी सुखद धक्का असेल. असे एका आर्थिक वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे.
May 19, 2014, 05:59 PM ISTअच्छे दिन... रूपयानं गाठला अकरा महिन्यातील उच्चांक!
नव्या सरकारचा प्रभाव पहिल्या आठवड्यात कायम आहे. सेन्सेक्सनं बाजार उघडताच 300 अंकांची उसळी घेतली तर निफ्टीमध्ये 80 अंशांची वाढ झालीय.
May 19, 2014, 11:21 AM ISTमाया कोडनानी, बजरंगीला फाशी हवी - मोदी सरकार
नरोदा पाटिया खटल्यात गुजरातच्या नरेंद्र मोदी सरकारनं एकेकाळच्या आपल्याच पक्षातील मंत्री राहिलेल्या माया कोडनानी आणि बाबू पटेल ऊर्फ बजरंग यांच्यासहित १० दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी प्रयत्न करणार आहे.
Apr 17, 2013, 12:41 PM IST