<b>पराभव ओळखून सोनियांनी राहुलला वाचवलं, मोदी बरसले!</b>
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा अखेरचा दिवस मोदींनी गाजवला. काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळेच राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या नावाची घोषणा झाली नाही अशी तोफ मोदींनी डागली. राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या भाषणाची चिरफाड मोदींनी केलीय. भारताला आता स्वराज्यासह सुराज्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले.
Jan 19, 2014, 04:00 PM IST<B> <font color=#cc33cc></font>भाजप कार्यकर्त्यांना मोदींचा नवा मंत्र, सप्तरंगांचं केलं विश्लेषण</b>
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत.
Jan 19, 2014, 01:43 PM ISTपंतप्रधानपदासाठी नितीशकुमारांनी केला विश्वासघात-मोदी
पंतप्रधानपदासाठी नितीशकुमारांनी केला विश्वासघात-मोदी
Oct 27, 2013, 02:09 PM ISTकाय म्हणाले मुंबईत मोदी
यूपीएला साथ देण्यास आता जनता तयार नाही.
भारताच्या युवकाला आता कोणी जातीवादी विष पाजू शकत नाही.
काही नेते अजून ७०-८० दशकात जगताहेत पण माझ्या हेतूवर जनतेने कधी अविश्वास दाखवला नाही.
माझ्याकडूनही काही गोष्टी राहिल्या असतील.
Sep 30, 2013, 07:34 PM ISTमोदींना गुजरातमध्ये कोणीही हरवू शकत नाही- ठाकरे
गुजरातमधील नरेंद्र मोदींचा विजय हा ऐतिहासिक असुन त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
Dec 20, 2012, 05:01 PM ISTकोण मारणार बाजी मोदी की भाजप?
कोण मारणार नक्की बाजी या निवडणुकीत? मोदींचा करिश्मा पुन्हा एकदा गुजरातमध्ये दिसून येतो आहे.
Dec 20, 2012, 10:11 AM ISTपंतप्रधान काय करत आहेत? - मोदी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर चांगलच तोंडसुख घेतलं आहे.
Sep 15, 2012, 01:56 PM IST