म्युच्यूअल फंड्सवर कसं मिळतं लोन?
How To Get Loan on Mutual Funds: अचानक फंडची गरज लागते त्यांच्यासाठी म्युच्यूअल फंडवर लोन घेण्याचा पर्याय चांगला ठरतो. म्युच्यूअल फंडवरील व्याजदर हे पर्सनल लोनपेक्षा कमी असतात. लोन घेतल्यावरील तुमचा तुमच्या म्युच्यूअल फंडवरील अधिकार अबाधित राहतो. ही प्रक्रिया डिजिटल माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकते. यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया कमी असते.
Jan 16, 2025, 04:23 PM ISTशेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी SEBI चा नवा नियम लागू; कधीपासून बदलणार ट्रेडिंगची पद्धत?
Stock Market Rules: नवं वर्ष, नवा नियम...; सेबी अर्थात Security Exchange Board of India च्या वतीनं एक अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं असून, यामध्ये काही महत्वाचे बदल सूचित करण्यात आले आहेत.
Dec 11, 2024, 02:27 PM IST
Investment Tips: 30 हजार पगार असलेल्यांसाठी गुंतवणूक प्लान, 'इतक्या' वर्षातच व्हाल करोडपती!
आयुष्यात करोडपती व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण मुळात पगारच कमी असेल तर कसं शक्य होणार? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण जगात अशक्य असं काहीही नाही.
Jun 21, 2024, 03:11 PM ISTएफडी, म्युच्युअल फंड की फ्लॅट, गुंतवणुकीसाठी काय फायदेशीर?
Beneficiary Investment: जमिनीत योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळतील. फ्लॅट सर्वसाधारणपणे 99 वर्षांच्या लीजवर मिळतो. ज्याची किंमत 40 ते 50 वर्षांनी कमी होत जाते. रियल इस्टेटमध्ये 12 ते 14 टक्के रिटर्न मिळतात. एफडी, रियल इस्टेटच्या तुलनेत यात जास्त रिटर्न मानले जातात.
Mar 22, 2024, 09:40 PM ISTSIP अकाऊंटसंदर्भात आली महत्वाची अपडेट, तुम्ही म्युच्युअल फंडातही पैसे गुंतवले?
SIP Investment: सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
Jun 19, 2023, 08:31 PM ISTयेथे गुंतवा पैसे, नोकरीआधी तुमची मुले होतील कोट्याधीश!
मुलांच्या भविष्याबाबत नेहमीच आईवडिलांना चिंता असते. वाढत्या महागाईमुळे आर्थिक बोजा वाढतच जातो. तज्ञांच्या मते जर आई-वडिलांनी लहानपणापासूनच मुलांसाठी आर्थिक प्लानिंग सुरु केले तर मुलांचे करिअर सुरु होण्याआधी ते कोट्याधीश बनू शकतात. या फंडाद्वारे तुम्ही तुमच्या मुलांचे चांगले करिअर बनवू शकता. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. तर घ्या जाणून
Jan 18, 2018, 09:01 AM ISTम्युच्युअल फंडातली गुंतवणुक विक्रमी पातळीवर !
गुंतवणुकदारांनी गेल्या महिन्यात तब्बल 1.26 लाख कोटी रुपये म्युच्युअल फंडात ओतली आहे.
Dec 11, 2017, 06:35 PM ISTबँकेत नाही तर 'या' ठिकाणी पैसे गुंतवणूक केल्यास होणार दुप्पट
तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची आहे? आणि पैसा लवकरात लवकर दुप्पट करायचा आहे? तर मग काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात एक माहिती देणार आहोत.
Nov 5, 2017, 07:32 PM ISTपासवर्ड श्रीमंतीचा : म्युच्युअल फंड, ११ एप्रिल २०१५
म्युच्युअल फंड, ११ एप्रिल २०१५
Apr 11, 2015, 06:57 PM IST