रावसाहेब दानवेंनी स्वीकारलं भाजप प्रदेशाध्यक्ष पद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2015, 03:07 PM ISTबीएमसी निवडणूक युतीत लढणार- मुख्यमंत्री
May 24, 2015, 11:19 AM ISTऔरंगाबादमध्ये अडीच-अडीच वर्ष महापौरपदाचा फॉर्म्युला निश्चित - सूत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 11:41 AM ISTऔरंगाबादमध्ये अडीच-अडीच वर्ष महापौरपदाचा फॉर्म्युला निश्चित - सूत्र
औरंगाबादमधील युतीच्या सत्तास्थापनेचा तिढा सूटल्याचं कळतंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अडीच-अडीच वर्षांसाठी महापौरपद असा फॉर्म्यूला निश्चित झाल्याचं कळतंय.
Apr 25, 2015, 09:16 AM ISTऔरंगाबाद महापौर पदावर भाजपचा दावा, शिवसेनेला अमान्य
औरंगाबाद पालिकेत काठावर का होईना महापालिकेत युतीची सत्ता येणार, असं चित्र निर्माण झालंय. युतीतले दोन्ही भागीदार बंडखोरांचा पाठिंबा आम्हालाच असल्याचा दावा करतायत. त्याच्याच जोरावर आता भाजपनं महापौरपदावर दावा केलाय. आमचं संख्याबळ वाढलं असल्याचं सांगत महापौर आमचाच असणार असं भाजप नेते सांगतायत.
Apr 24, 2015, 06:44 PM ISTहैदराबादहून येऊन कुणी ऐरा-गैरा राज्य करू शकत नाही- मुख्यमंत्री
औरंगाबादमध्ये भाजपनं प्रचाराचा धडाका लावलाय. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रचारात सहभाग घेतली. मुख्यमंत्र्यांचीही आज प्रचार सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एमआयएम पक्षावर टीका केली. तसंच सत्ता काबीज करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं.
Apr 18, 2015, 09:03 PM ISTऔरंगाबादमध्ये युती कागदावरच, प्रत्यक्षात फुटीचं ग्रहण
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालीय. ही बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास नेतेमंडळी व्यक्त करतायत.
Apr 8, 2015, 10:32 AM ISTऔरंगाबाद, नवी मुंबईत युती जमली रे जमली!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 09:24 AM ISTनवी मुंबईतही युती होणार, ६८-४३चा फॉर्म्युला ठरला
नवी मुंबईत शिवसेना भाजप युती अंतिम टप्प्यात आलीय. दोन्ही पक्षांमध्ये ६८-४३ च्या फॉर्मुल्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेना ६८ जागा तर भाजप ४३ जागा लढवणार असल्याची माहिती मिळतेय. याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच होणार असल्याचं समजतंय.
Apr 6, 2015, 10:41 AM ISTनवी मुंबईत युतीचा 68-43 चा फॉर्म्युला?
नवी मुंबईत युतीचा 68-43 चा फॉर्म्युला?
Apr 6, 2015, 10:29 AM ISTअखेर युतीवर शिक्कामोर्तब, सेना ६४ तर भाजप ४९ जागा लढवणार
औरंगाबाद महापालिका निवडणुकांसाठी अखेर युतीचं घोडं गंगेत न्हालंय. कारण शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार आहे. शिवसेना ६४ तर भाजप ४९ जागा लढवणार आहे. याबाबतची औपचारिक घोषणा आज होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलीय.
Apr 6, 2015, 08:59 AM ISTमहापालिका निवडणुकीत सेना-भाजप युती होणारच - दानवे
औरंगाबादमध्ये सेना-भाजप युती होणारच अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी झी मीडियाला दिलेय. आज संध्याकाळपर्यंत युतीबाबत निर्णय होईल अशी माहिती दानवेंनी झी मीडियाला दिलीय.
Apr 5, 2015, 02:46 PM ISTऔरंगाबाद : शिवसेना भाजपचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात
महापालिकेतील शिवसेना भाजपचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Apr 4, 2015, 11:47 PM ISTशिवसेना भाजपचा 15 वर्षांचा संसार संपुष्टात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 10:46 PM IST