यूएएन

पीएफ'साठी आधार कार्डचा नवा फायदा । जाणून घ्या

 नोकरीपेक्षा लोकांसाठी इम्प्लॅाई प्रोव्हिडंट फंड (EPFO) खूप महत्वाचा असतो

Nov 30, 2018, 06:57 PM IST

आपला 'यूएएन' क्रमांक 'आधार'ला जोडा... फक्त एका क्लिकवर!

कर्मचारी भविष्य निधि संघटना अर्थात 'ईपीएफओ'नं आपला यूएएन (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) आपल्या आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केलीय. 

Oct 20, 2017, 06:34 PM IST

आता युएन नंबर आधारकार्डशी ऑनलाईन लिंक करा...

कर्मचारी भविष्य निधि संघटनेने (ईपीएफओ) आधार कार्ड नंबर यूएएन नंबरशी जोडण्याची ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे.

Oct 18, 2017, 09:12 PM IST

गुड न्यूज: आता पीएफ काढता येणार ऑनलाइन!

कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (ईपीएफओ) आपल्या ६ कोटी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिलीय. आता पीएफचे पैसे ऑनलाइन काढता येणार आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये ही सुविधा पीएफ सुरू करणार आहे.

Jul 23, 2015, 01:52 PM IST

'UAN'नंबर बाबत जागृतीसाठी 'पीएफ आपके द्वार' अभियानाची सुरूवात

केंद्र शासनानं प्रत्येक कामगाराच्या भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडंट फंडसाठी युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) सुरू केला आहे. या क्रमांकामुळं कामगारांनी कंपनी बदलली तरी त्यांचा पीएफ एकाच क्रमांकावर जमा होणार आहे. याबाबत अधिक जनजागृती करण्यासाठी शासनानं देशभर ‘पीएफ आपके द्वार’ या अभियानाची सुरूवात सुरूवात केली आहे.

May 16, 2015, 09:01 PM IST