एटीएम यूझर्स... तुमच्यासाठी पाच मोलाच्या गोष्टी!
तुम्हीही खरेदी करताना किंवा इतर वेळी पैसे कॅशमध्ये देण्यापेक्षा एटीएम कार्ड वापरत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
Jul 9, 2016, 12:38 PM ISTव्हॉटसअपनं यूझर्सना दिली खुशखबर...
व्हॉटसअपमध्ये नुकतेच इमोजी, डॉक्युमेन्ट, थर्ड पार्टी अॅप शेअरिंगसारखे फिचर्स देण्यात आलेत... यानंतर व्हॉटसअपनं आपल्या अॅपमध्ये आणखी काही महत्त्वाचे बदल करत यूझर्सना एक खुशखबरही दिलीय.
Mar 9, 2016, 10:19 PM ISTOMG जगभरात व्हॉटसअप झालं बंद!
मोबाईल चॅटिंगवर तासनसास घालवणाऱ्या अनेकांना मंगळवारी झटका बसला. कारण, थोड्यावेळासाठी इंटरनेट मॅसेजिंग अॅप व्हॉटसअप बंद पडलं होतं.
Jan 27, 2016, 03:50 PM IST...आणि 'ट्विटर'वासिय भांबावले!
सोशल नेटवर्किंग वेबसाईट ट्विटर सोमवारी काही वेळासाठी ठप्प झालं... आणि त्यामुळे काही काळ नेटिझन्स भांबावलेले दिसले.
Jan 19, 2016, 10:23 AM ISTनवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 'व्हॉटसअप' यूझर्स भांबावले!
जास्तीत जास्त मित्रांशी एकाच ठिकाणी कनेक्ट राहण्याचं ठिकाण म्हणजे व्हॉटसअप... पण, नेमकं न्यू इअरच्या अगोदरची संध्याकाळ सुरू झाली... आणि व्हॉटसअपचं काहीतरी बिनसलं. त्यामुळे यूझर्सचंही थोडा वेळ का होईना पण भांबावले.
Jan 1, 2016, 09:26 AM ISTव्हॉटसअपमध्ये दडलेल्या या सहा ट्रिक्स! तुम्हाला माहीत आहेत का?
व्हॉटसअपनं तरुणाईला भलतंच वेड लावलंय. तुमच्याही मोबाईलमध्ये व्हॉटसअप नक्कीच असेल... पण, यातील काही छुप्या ट्रिक्स तुम्हाला अजूनही माहित नसतील तर आत्ताच जाणून घ्या...
Dec 15, 2015, 08:10 PM ISTसोशल मीडिया यूझर्सहो... अफवांपासून राहा सावधान!
सोशल मीडिया यूझर्सहो... अफवांपासून राहा सावधान!
Oct 9, 2015, 09:56 AM ISTफेसबुकमुळे वाढीस लागते मत्सरतेची भावना...
तुम्हीही फेसबुकचा वापर करत असाल तर थोडं सावधान राहा... कारण, फेसबुकचं हे व्यसन तुमच्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये तुमच्याविषयी मत्सराची भावना निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतं...
Feb 6, 2015, 04:29 PM IST