भोस्ते घाटात बस दरीत कोसळली; 30 जखमी
कणकवली-मुंबई रातराणी एसटी बसला झालेल्या अपघातामध्ये 30 जण जखमी झालेत. या अपघातात कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही.
May 25, 2014, 10:08 AM ISTखुशखबरः रातराणीचे भाडे १५ टक्क्यांनी कमी
आज मध्यरात्रीपासून रातराणीच्या भाड्यात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
Jan 14, 2014, 03:26 PM IST