रात्रपाळी

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; नाईट शिफ्ट केल्यास मिळणार अधिक वेतन

1 जुलैपासून ही सुविधा लागू करण्यात आली आहे. 

Jul 20, 2020, 11:30 AM IST

तुम्हीही नाईट शिफ्ट करताय? सावधान...

ग्लोबलायझेशनच्या या युगात अनेक कंपन्या २४ X ७ काम करताना आढळतात. त्यामुळे अनेक कर्मचारी 'नाईट शिफ्ट'मध्ये काम करताना दिसतात. काहींना आता तर असल्या नाईट शिफ्टची सवय झालीय... तर काही जण त्याचा प्रयत्न करत आहेत.

Dec 14, 2017, 11:45 PM IST

रात्रीचे काम पुरूषांपेक्षा स्त्रियांना अधिक त्रासदायक

 रात्रपाळीत काम करण्याचा स्त्री-पुरूषांच्या मानसिक आणि लैंगिक आयुष्यावर परिणाम होतो.

Sep 19, 2017, 08:51 PM IST

रात्रपाळीत काम करणाऱ्यांनो, सावधान!

रात्रपाळीमध्ये काम करणाऱ्यांना आणि विमानप्रवास करणाऱ्यांची पुरेशी झोप न झाल्यानं आपल्या `जीन`ला पुन्हा एकदा आकारात आणण्यासाठी आपल्या दिनचर्येला योग्य पद्धतीनं निर्धारित करण्याची गरज असते.

Jan 23, 2014, 07:57 AM IST

रात्रपाळी करणाऱ्यांना कँसर होण्याची शक्यता अधिक

शास्त्रज्ञांनी आपल्या नव्या अभ्यासात असा दावा केला आहे की रात्रपाळी करणाऱ्या व्यक्तींना कँसर होण्याचा धोका अधिक असतो. रात्रपाळी आणि प्रोस्टेट, कोलोन, फुप्फुसं, मूत्राशय, गुद्द्वार, पॅनिर्कियास कँसर आणि लिंफोमा यांच्यामधील संबांची माहिती देणारा हा पहिलाच रिपोर्ट आहे.

Oct 20, 2012, 11:19 AM IST

रात्रपाळी करणाऱ्या स्त्रियांना ब्रेस्ट कँसरचा धोका अधिक

रात्रपाळी करणाऱ्या महिलांमध्ये दिवसभर काम करणाऱ्या महिलांपेक्षा ब्रेस्ट कँसरचा धोका अधिक असतो. एका संशोधनातून ही गोष्ट प्रकाशात आली. फ्रांसमधील इंसर्म युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञांच्या एका ग्रुपने या गोष्टीवर संशोधन केलं.

Jun 21, 2012, 07:11 PM IST