10 सेकंदात प्रयत्न केला आणि मेडल पटकावले, बेस्ट फिलिंग : साक्षी
मी 10 सेकंदात प्रयत्न केला तर मी मेडल नक्कीच जिंकणार हे सातत्याने बजावत आले. त्यात मी यशस्वी झाले. मेडल जिंकल्याचे बेस्ट फिलिंग आहे, अशी प्रतिक्रिया मल्ल साक्षी मलिकने विजयानंतर दिली.
Aug 18, 2016, 10:40 AM ISTसाक्षी मलिकच्या कुटुंबीयांचा जल्लोष, भावाला दिली रक्षाबंधन भेट
साक्षी मलिकने ब्राँझ जिंकत इतिहास रचला. साक्षीने मेडल जिंकल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी जल्लोष केला. त्याचप्रमाणे रक्षाबंधनच्या दिवशी तिने आपल्या भावाला मेडल गिफ्ट दिल्याची प्रतिक्रिया तिच्या कुटुंबीयांनी दिली.
Aug 18, 2016, 08:20 AM ISTऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवल्यानंतर क्रेझी सेलिब्रेशन
कझाकिस्तानचा निजात रहिमुव याने वेटलिफ्टींगच्या ७० किलो वजनी गटात गोल्ड मेडल पटकावलं. त्याने हे आव्हान पार केल्यानंतर क्रेझी सेलिब्रेशन केलं.
Aug 11, 2016, 12:52 PM ISTमहिला तिरंदाजी टीम क्वार्टर फायनलमध्ये पराभूत
तिरंदाजीत भारतीय महिला संघाला रशियाकडून पराभवाचं तोंड बघावं लागलं.
Aug 8, 2016, 08:38 AM IST...असा असेल भारताचा रिओ ऑलिम्पिकमध्ये रविवार
भारताचा रिओ ऑलिम्पिकमध्ये आजचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल...
Aug 7, 2016, 01:29 PM ISTनेमबाजीत जितू रायची फायनलमध्ये धडक
भारताचा नेमबाज यानं मेडलच्या आशा वाढवल्या आहेत. जितू रायनं फायनलमध्ये धडक मारली आहे.
Aug 6, 2016, 11:01 PM ISTदत्तू भोकनळची उपांत्यपूर्व फेरीत धडक
नाशिकच्या दत्तू भोकनळलनं भारताला ऑलिम्पिकमध्ये चांगली सुरुवात करुन दिलीय.
Aug 6, 2016, 08:51 PM ISTसुशील कुमारची रिओवारी धोक्यात
दोनवेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा कुस्तीपटू सुशील कुमारच्या रिओ ऑलिम्पिकमधील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
May 12, 2016, 01:35 PM IST