मुंबई | महायुतीतील रिपाइं आठवले गटाचा जाहीरनामा
मुंबई | महायुतीतील रिपाइं आठवले गटाचा जाहीरनामा
Oct 18, 2019, 07:25 AM ISTमुंबई : रिपाइं शहर अध्यक्षांची युतीविरोधात बंडखोरी
मुंबई : रिपाइं शहर अध्यक्षांची युतीविरोधात बंडखोरी
Oct 10, 2019, 08:30 AM ISTपुण्याचं उपमहापौरपद रिपाइंला देण्याची मागणी
महापालिका निवडणुकीमध्ये भाजपची रिपाइं (आठवले गट) बरोबर युती झाल्याने त्याचा फायदाच झाला. रिपाइंने भाजपच्या उमेदवारांना मतदान केले. त्यात त्यांचेही पाच नगरसेवक निवडून आले. त्यामुळे रिपाइंला उपमहापौर पद देण्यात यावे, अशी मागणी खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Mar 7, 2017, 09:56 AM ISTमुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये रिपाइं स्वबळावर
मुंबई वगळता राज्यातल्या 9 महापालिकांमध्ये रिपाइं आठवले गट आणि भाजपची युती नसल्याचं रिपाइंनं स्पष्ट केलंय.
Feb 9, 2017, 07:42 AM ISTगोवंश हत्याबंदी कायद्याला आठवलेंचा विरोध
May 19, 2015, 04:41 PM ISTरिपाइंच्या दोन गटात हाणामारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2014, 09:40 AM ISTराज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली- रामदास आठवले
संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, सूतासारखा सरळ करेन, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे. मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली. त्यामुळे मनसे आता १३ फूट खाली गेली आहे, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे लगावला.
Oct 23, 2014, 09:02 AM ISTनिकालानंतर गरज पडल्यास सेनेशी चर्चा – आठवले
निवडनुकीनंतर सत्तास्थापन करताना गरज पडली तर शिवसेनेशी चर्चा करू, अशी स्पष्टोक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलीय.
Oct 4, 2014, 10:43 AM ISTनिकालानंतर गरज पडल्यास सेनेशी चर्चा – आठवले
निकालानंतर गरज पडल्यास सेनेशी चर्चा – आठवले
Oct 4, 2014, 09:53 AM ISTघटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम
घटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम
Sep 24, 2014, 11:52 PM ISTघटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर
घटकपक्ष 14 जागांवर समाधानी - महादेव जानकर
Sep 24, 2014, 11:42 PM IST'महायुती'चा तिढा सुटला; घटकपक्षांचं 14 जागांवर समाधान
गेल्या कित्येक दिवसांपासून अडलेलं 'फॉर्म्युल्या'चं कोडं रात्री उशीरा का होईना पण सुटल्याची चिन्हं दिसू लागलीत.
Sep 24, 2014, 10:34 AM ISTराज्यसभेसाठी जावडेकरांचा पत्ता होणार कट?
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप नेते आणि महाराष्ट्रातील विद्यमान मावळते खासदार प्रकाश जावडेकर यांचा पत्ता कटण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Jan 25, 2014, 07:19 AM ISTरिपाइंमध्ये अस्वस्थता, आठवलेंच्या पदरात नेमकं पडणार काय?
लोकसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या असतानाही जागावाटपाबाबत काहीही चर्चा होत नसल्याबद्दल महायुतीतल्या रिपाइंमध्ये अस्वस्थता आहे. महायुतीतून बाहेर पडण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर कार्यकत्यांचा दबाव वाढतोय.
Dec 31, 2013, 08:59 PM IST