आजपासून राज्यातल्या रेडी रेकनरच्या दरात वाढ
१२ सप्टेंबरपासून हे नवे दर लागू झाले आहेत.
Sep 12, 2020, 04:27 PM ISTमुंबई | रेडी रेकनरच दर जाहीर करण्यास उशीर का?
मुंबई | रेडी रेकनरच दर जाहीर करण्यास उशीर का?
Aug 28, 2020, 08:35 PM ISTरेडी रेकनरच्या दराची फाईल कुठे 'लक्ष्मीदर्शन' करतेय? भाजपचा सवाल
रेडी रेकनरच्या दराच्या मुद्द्यावरून भाजपने महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
Aug 27, 2020, 04:23 PM ISTरेडी रेकनरच्या दरात कोणतेही बदल नाहीत
रेडी रेकनरच्या दरात कोणतेही बदल नाहीत
Apr 1, 2018, 04:33 PM ISTरेडी रेकनरच्या दरात सरासरी ५.८६ टक्क्यांची वाढ, घराचं स्वप्न महागणार
राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात सरासरी 5.86 टक्क्यांची वाढ केली आहे. नोटाबंदीमुळे आलेली आर्थिक मंदी दूर करण्यासाठी रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. ग्रामीण भागासाठी 7.13 टक्के, तर नगरपालिका क्षेत्रासाठी 5.56 टक्के, महालिकेसाठी 4.47 टक्के वाढ करण्यात आली आहे.
Apr 1, 2017, 11:03 PM ISTअरे बापरे! आता मालमत्ता करातही वाढ
मुंबईत आता नवीन मालमत्ता कर लागू होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात आला असून तो लवकरच मंजूर करण्यात येणार आहे.
May 10, 2012, 04:36 PM IST