रेल्वे भाडे

रेल्वेला अच्छे दिन, लवकरच रेल्वे प्रवासी भाड्यात वाढ

मोदी सरकार लवकरच रेल्वे भाडे भाड्याने देणार आहे. तसेच रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. 

Dec 26, 2019, 05:49 PM IST

किती असणार पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे...

 मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चालविण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित केले असून ते एसी फर्स्ट क्लासच्या दीड पट हे भाडे असणार आहे.  याची माहिती आज संसदेत देण्यात आली. 

May 4, 2016, 10:03 PM IST

आता रेल्वे भाड्यातही वाढ?

रेल्वे भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबरपासून ही दरवाढ होण्याची शक्यता आहे.

Sep 28, 2012, 12:07 AM IST