रोहिंग्या मुस्लिम

Paresh Rawal: "बाबूभैया तुम्ही तर असे नव्हता..." अन् परेश रावल यांना मागावी लागली माफी!

gujrat election paresh rawal apologises: परेश रावल यांच्या व्हिडीओ व्हायरल (Paresh Rawal Viral Video) झाल्यानंतर अनेकांनी परेश रावल यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद (Kirti Azad) यांनी परेश रावल यांच्यावर निशाणा साधला.

Dec 2, 2022, 08:33 PM IST

रोहिंग्या मुस्लिमांवरून वरुण गांधी-भाजप आमने-सामने

भाजप खासदार वरुण गांधी यांच्या रोहिंग्या मुस्लिम निर्वासितांबाबतच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Sep 26, 2017, 11:10 PM IST

म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावर अखेर सू की यांनी मौन सोडलं

 गेल्या अनेक दिवसांपासून रोहिंग्या मुस्लिमांवर म्यानमारमध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या मुद्द्यावर मौन बाळगलेल्या आंग सांग स्यू की यांनी आज अखेर त्यांचं मौन सोडलं आहे. देशाबाहेर गेलेल्यांपैकी ज्यांना परत मायदेशी यायंचं आहे अशा सर्व रोहिंग्या मुस्लीमांना परत घेण्यास तयार असल्याचं आंग सांग स्यू की यांनी म्हटलं आहे.

Sep 19, 2017, 10:27 AM IST

'रोहिंग्या मुसलमानांचे पाकिस्तान, आयसिसशी संबंध'

रोहिंग्या मुसलमानांचे पाकिस्तान आणि आयसिसशी संबंध आहेत. 

Sep 18, 2017, 05:55 PM IST