सुमारे 5 लाख 60 हजार वर्ष जुने दात
दक्षिण फ्रान्समध्ये सुमारे 50 वर्षाच्या अथक प्रयत्नांनतर 5 लाख 60 हजार वर्ष जुने प्राचीन दात मिळाला आहे. युरोपातील आतापर्यंतचा सर्वात पुरातन अवशेष म्हणून याची गणना केली आहे. दक्षिण-पश्चिम फ्रान्समधल्या टोटावेल या ठिकाणी, हा पुरातन दात मिळाला आहे.
Jul 30, 2015, 12:58 PM ISTभारत to लंडन भुर्रकन, केवळ चार तासात
तुम्ही केवळ चार तासात आता लंडनवारी करु शकतो. तुम्हाला हे खोटं वाटेत असेल. पण ते शक्य होणार आहे. भारतीय वंशाच्या इंजिनिअरांसमवेत अन्य इंजिनिअरर्सचा एक गट सुपरसोनिक लक्झरी विमान विकसित करत आहे, जे फक्त ४ तासात भारत ते लंडन अंतर कापू शकेल.
Jul 13, 2015, 04:50 PM ISTविम्बल्डनचा दुहेरी चाँद : मार्टिना हिंगीसच्या साथीने लिअँडर, सानिया विजेते
भारतीयांसाठी यंदाची विम्बल्डन स्पर्धा सर्वाधिक यशाची ठरली. महिला दुहेरीत सानिया मिर्झा, मुलांच्या दुहेरीत सुमीत नागल आणि मिश्र दुहेरीत लिअँडर पेस यांनी आपापल्या साथीदारांसह विजेतेपद मिळविले.
Jul 13, 2015, 08:35 AM ISTब्रिटनमध्ये कँसर रूग्णाचं हॉस्पिटलच्या बेडवरच लग्न, 3 दिवसानंतर मृत्यू
बर्मिंघमच्या क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये सोळा वर्षांच्या ओमार अल शेखला डॉक्टरांनी मार्चमध्ये अचानक सांगितलं की त्याच्याकडे आयुष्यातील शेवटचे काही क्षण उरलेत. त्याला कँसरचे निदान झाले होते आणि तोही एवढा वाढला होता की डॉक्टरांनाही काही शक्य नव्हते. यावेळी ओमारने मृत्यूपूर्वी त्याच्या शाळेपासूनची मैत्रीण एमीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली.
Jun 28, 2015, 12:02 PM ISTललित मोदी भेटीनं मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया अडचणीत
वादग्रस्त ललित मोदी यांच्यावरून राजकारण ढवळत असताना मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया हेही लंडन इथं जुलै २०१४ मध्ये ललित मोदींना भेटल्याची बाब उजेडात आल्यानं अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) भुवय्या उंचावल्या आहेत. ईडी ललित मोदी यांच्याविरुद्ध १६ गुन्ह्यांप्रकरणी चौकशी करीत असताना मारिया-ललित भेटीचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.
Jun 21, 2015, 01:15 PM ISTलंडनच्या शाळेत मिनी स्कर्टला बंदी
लंडनमधील एका मुलींच्या शाळेत मिनी स्कर्ट घालून येण्यास बंदी लावण्यात आली आहे. विद्यार्थीनींचे लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित व्हावे, ही बंदी असल्याचं सेटं मार्गारेट शाळेने यासाठी त्यांनी व्यवस्थित कपडे घालावेत आणि कमीत कमी 'मेक-अप' करावा, असे सेंट मार्गारेट या शाळेने म्हटले आहे.
Jun 16, 2015, 04:31 PM ISTव्हिडिओ : वर्णभेदावरून शिवीगाळ करणाऱ्याला शीख मुलानं शिकवला धडा
ब्रिटनच्या एका शाळेत धमकी देणाऱ्या गौरवर्णीय तरुणाला एका शिख तरुणानं चांगलाच धडा शिकवलाय. तिथं उपस्थित असलेल्यांनी केलेलं हे मोबाईलमधील चित्रीकरण सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होतंय.
May 29, 2015, 10:50 PM ISTब्रिटनमध्ये पुन्हा पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचीच सत्ता
ब्रिटन सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॅमेरून यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पार्टीने ६५० पैकी ३२९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. चांगला प्रचार करून लढत चुरशीची करणाऱ्या लेबर पार्टीला २३२ जागांवर समाधान मानावे लागले.
May 8, 2015, 03:06 PM ISTसावधान! नीट वापरा फेसबूक, जाऊ शकते नोकरी
फेसबूकवर मित्र बनवले जातात, नाती बनतात-बिघडतात, नवीन संधी मिळतात, देश आणि विदेशातील माहिती मिळते, मात्र हे माहीत आहे का फेसबूकमुळे नोकरीही जाऊ शकते.
May 7, 2015, 07:53 PM ISTब्रिटनमध्ये आज मतदान, निवडणुकीकडे लक्ष
जगातली सगळ्यात जुनी आणि सातत्यपूर्ण लोकशाही असलेल्या ब्रिटन अर्थात युनायटेड किंगडममध्ये आज सार्वत्रिक निवडणूक होतेय.. 30 मार्चला विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या सरकारचा कार्यकाळ संपुष्टात आला.. त्यानंतर नव्या कायद्यानुसार या निवडणुका होतायत.
May 7, 2015, 10:28 AM ISTरॉयल गुड न्यूज: प्रिन्स विल्यम-केट यांना कन्यारत्न
प्रिन्स विल्यम-केट यांना कन्यारत्न
May 2, 2015, 09:59 PM ISTरॉयल गुड न्यूज: प्रिन्स विल्यम-केट यांना कन्यारत्न
प्रिन्स विल्यम आणि 'डचेस ऑफ केम्ब्रिज' केट मिडलटन यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यानं ब्रिटीश राजघराण्यात पुन्हा पाळणा हलला आहे.
May 2, 2015, 05:28 PM ISTडॉ. बाबासाहेब यांचे लंडनमधील घर सरकारने केले खरेदी
ऐतिहासिक वारसा असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घराच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बाबासाहेब ज्या घरात वास्तव्याला होते ते घर महाराष्ट्र राज्य सरकारने ताब्यात घेतले आहे.
Apr 30, 2015, 12:50 PM ISTमुंबईत कॉमन तिकिटिंग सिस्टीम
लंडनच्या धर्तीवर आता मुंबईतली कॉमन तिकीटिंग सिस्टीम लागू करण्याचा विचार आहे.... पाहुयात काय आहे ही सिस्टीम..... आणि त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होणार आहे.
Apr 10, 2015, 09:21 PM IST'मादाम तुसा'मध्ये कतरिनाचाही मेणाचा पुतळा
अनेक भारतीय तरुणांच्या ह्रदयात स्थान मिळवलेली बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ हिनं आता लंडनच्या मादाम तुसा संग्रहालयात आपलं स्थान निश्चित केलंय. लंडनच्या मदाम तुसा म्यूझिअममध्ये कतरिनाचा मेणाचा पुतळा प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलाय.
Mar 29, 2015, 12:04 AM IST