विराट कोहलीला भेटण्यासाठी तिने थेट लंडन गाठलं
विराट कोहली या युवा फलंदाजाला भेटण्यासाठी बॉलीवूडची अभिनेत्री अनुष्काने विशेष लंडन वारी केली आहे. टीम इंडिया सध्या लंडन दौऱ्यावर आहे.
Jul 8, 2014, 07:56 PM IST'आरबीआय' सोन्याच्या अदला-बदलीच्या तयारीत?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नागपूर स्थित आपल्या खजान्यात ठेवलेलं जुनं सोनं नव्या सोन्यात बदलण्याचा निर्णय घेतलाय. इथं ठेवलेलं हे सोनं स्वातंत्र्यापूर्वीपासूनच इथं आहे.
Jul 2, 2014, 06:37 PM ISTराफाअल नदालचं विम्बल्डनमधून पॅकअप
ऑस्ट्रेलियाच्या 144 व्या मानांकित निक कोरोयिसनं वर्ल्ड नंबर वन आणि 14 ग्रँडस्लॅम पटकावणा-या राफाअल नदालचं विम्बल्डनमधून पॅकअप केलं.
Jul 2, 2014, 10:07 AM ISTसचिन विम्बल्डनच्या टेनिस कोर्टवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 10:57 PM ISTविम्बल्डनच्या आयोजकांचं सचिनला निमंत्रण
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या इंग्लंडमध्ये असून त्यानं आज वर्ल्ड नंबर वन राफाएल नदाल आणि मिखाईल कुकुशकिनच्या मॅचचा आनंद घेतला. विम्बल्डनच्या आयोजकांनी सचिनसह अनेक दिग्गज प्लेअर्सना मॅचेच पाहण्यासाठी आमंत्रित केल होतं.
Jun 28, 2014, 10:43 PM ISTक्रिकेटनंतर सचिन तेंडुलकर टेनिस कोर्टवर
Jun 28, 2014, 08:24 PM ISTवॉट्स अॅपच्या व्यसनानं होऊ शकतो `वॉट्सअॅपिटिस`!
सध्या वॉट्स अॅपचा जमाना आहे. मात्र तर वॉट्स अॅपवर खूप मॅसेजेस केल्यानंतर तुमचं मनगट दुखत असेल तर लक्षात घ्या तुम्हाला वॉट्सअॅपिटिस झालाय.
Apr 9, 2014, 05:50 PM ISTविद्यार्थ्यांची कमाल, आता भिंतीवर धावणार रेसिंग कार
आता तो दिवस काही दूर नाही जेव्हा भिंतीवर रेसिंग कार पळतांना दिसेल. एका नव्या संशोधनानुसार जमिनीच्या ९० अंशाच्या कोनात एका विशेष ट्रॅक डिझाइनसोहत रेसिंग कार चालवली जावू शकते.
Mar 20, 2014, 01:09 PM ISTआईच्या क्रेडीट कार्डावर त्यानं विकत घेतली भंगारगाडी
रद्दी आणि टाकाऊ वस्तूंचा तुम्ही फुकटात विकून टाकत असाल, नाही का? पण, पैसे देऊन याच टाकाऊ वस्तू तुम्ही खरेदी नक्कीच करणार नाहीत... पण, लंडनमध्ये एका चिमुरड्यानं तब्बल ३५०० पाऊंड किंमत देऊन एक मोठी कचरा लॉरीच खरेदी केलीय.
Mar 5, 2014, 05:45 PM ISTब्रिटनमध्ये दारू, सिगरेट देऊन कैदी महिलांकडून सेक्स
ब्रिटनमधील एका रिपोर्टनुसार तुरुंगातील महिलांच्या वाईट परिस्थितीने एक वेगळेच सत्य पुढे आणले आहे. हे सत्य एका अहवालाचा दावा देऊन करण्यात आले आहे. इंग्लंड आणि वेल्स येथील जेलमधील महिलांना दारू आणि सिगरेट देऊन याबदल्यात त्यांच्याकडून सेक्स करण्यास भाग पाडले जात आहे.
Feb 26, 2014, 12:43 PM IST`वायफाय` सेवेत बिजिंग आणि लंडनपेक्षा बिहारपुढे
बिहार सरकारने राज्यातील निवडक भागात वायफाय सेवा देण्यास सुरूवात केली आहे. या प्रकारची वायफाय सेवा जगात याआधी लंडन आणि बिजिंगमध्येच उपलब्ध होती.
Feb 25, 2014, 09:21 PM ISTसचिन, वॉर्न पुन्हा लॉर्ड्सवर खेळणार!
क्रिकेटचा मक्का समजल्या जाणार्या लॉर्ड्सच्या २००व्या जन्मदिनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दिग्गज ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्न पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकताना ठाकणार आहेत.
Feb 7, 2014, 03:29 PM ISTप्रतारणा केली म्हणून पत्नीनं पतीकडून मागितली किडनी
नवऱ्यानं प्रतारणा केली म्हणून आपली किडनी परत करण्याची मागणी लडंनमध्ये एका पत्नीनं केलीय.
Jan 30, 2014, 10:35 AM ISTरोल्स रॉईस... भारतातील कचरा उचलणारी गाडी!
आजकाल एक ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून ओळखलं जाणाऱ्या रोल्स रॉईल्स गाड्या भारतात एकेकाळी कचरा वाहतुकीसाठी वापरल्या जात होत्या... आश्चर्य वाटलं ना... होय, पण हे खरं आहे...
Dec 9, 2013, 07:47 PM ISTतीस वर्षांच्या ब्रिटन गुलामगिरीतून तीन महिलांची सुटका
लंडनमधील धक्कादायक बाब उघड झाली आहे. तीन महिलांना ३० वर्षांपासून कोंडून डांबून ठेवण्यात आले होते. त्यांना तीस वर्षांनंतर मुक्त करण्यात यश आहे. आधुनिक ब्रिटनच्या इतिहासातील सर्वांत धक्कादायक हा गुलामीचा प्रकार मानला जात आहे.
Nov 22, 2013, 08:25 PM IST