Urine Leakage : हसताना, खोकताना किंवा शिंकताना अचानक लघवी गळते? त्यामागील कारण आणि उपाय काय?
Urine Leakage : हसताना, खोकताना किंवा शिंकताना अचानक लघवी गळते, हा आजार अनेक जणांमध्ये दिसून येतो. पण हा आजार खास करुन महिलांमध्ये पाहिला मिळतो. तीनपैकी एका महिलेला ही समस्या असते. या आजाराला लघवी असंयम असं म्हटलं जातं.
Jan 16, 2025, 08:53 PM IST
लघुशंका करण्यासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये चढला; थेट 194 KM लांब पोहचला
इंदूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या टॉयलेटमध्ये ते लघुशंकेसाठी गेले पण इतक्यात ट्रेन सुरु झाली. ट्रेन थेट 194 km लांब स्टेशनवर थांबली. परत येण्याच्या नादात खर्च झाले सहा हाजर रुपये.
Jul 19, 2023, 08:48 PM ISTडेटॉलपेक्षा लघवी भारी, लालूप्रसाद यादव यांचं वादग्रस्त वक्तव्य
धरण भरण्याबाबत अजित पवारांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य, त्यानंतर झाडांच्या वाढीसाठी लघवीचा वापर करा म्हणणारे नितीन गडकरी, अशा वक्तव्यांमध्ये आता भर पडली आहे, ती आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची.
Feb 1, 2016, 06:33 PM ISTसू सू रोखल्याने होतात हे ५ नुकसान
जितके जास्त वेळ तुम्ही युरीन रोखून धरतात, त्यामुळे तुमचा ब्लॅडर बॅक्टरीयाला अधिक विकसीत करतो. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जाणून घ्या सू सू रोखल्याने आपल्या किती नुकसान होऊ शकते.
Dec 14, 2015, 08:49 PM ISTमहिलांनाही शौचालयाचा आधिकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर काय प्रतिक्रिया येते ते पाहा
अनेकवेळा सांगितले जाते, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, थुंकू नका, लघवी करू नका. आपला परिसर स्वच्छ ठेवा. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारत स्वच्छता अभियानही सुरु करण्यात आले आहे. असे असताना अनेक महाभाग सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लघवी करताना दिसतात. मात्र, मुलांना काहीही बोलत नाही. ते खपवून घेतले जाते. याबाबत यूट्यूबवर असाच एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय.
Sep 19, 2015, 11:56 AM ISTमी हस्तमैथुन नाही, लघवी करत होतो, तरूणाने पोलिसांना सांगितले
मी हस्तमैथुन करत नव्हतो, लघवी करत होतो, असे अमेरिकन महिलेसमोर अश्लील चाळे करणाऱ्याचा आरोप लावलेल्या तरुणाने पोलिसांना ही माहिती दिली आहे.
Aug 19, 2015, 01:46 PM ISTमानवी लघवी पिकांसाठी उपयुक्त, गडकरींचा शेतकऱ्यांना सल्ला
शेतकऱ्यांनी त्यांची लघवी गोळा करून पिकांना द्यावी. त्यामुळं शेती उत्पादन वाढेल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय.
May 4, 2015, 08:12 PM ISTमानवी मूत्र वापरा, शेती उत्पादन वाढवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2015, 05:37 PM ISTसासू सासऱ्याला वश करण्यासाठी चहामध्ये टाकत होती मूत्र
इंदूर जिल्हा न्यायालयात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. इंदूरच्या राधिका नगर येथे राहणाऱ्या सूरज नागवंशी यांनी सून नेहा नागवंशीच्या त्रासाला कंटाळून कोर्टाची पायरी चढली आहे. कोर्टाने सासूचे म्हणणे ऐकून सूनेविरोधात समन्स जारी केला आहे.
Apr 3, 2015, 06:13 PM ISTसावधान, ही भिंत तुमच्या अंगावर 'शू' करते!
तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात राहतात, तुम्हांला कोठेही शू करणारे व्यक्ती दिसतात. भारतात हे प्रमाण मोठे आहे. पण परदेशात असे 'शू' बहाद्दर आपल्याला पाहायला मिळतात. जर्मनीमधील हॅम्बुर्ग येथे अशाच 'शू' बहाद्दराना अद्दल घडविण्यासाठी एक नवीन शक्कल लढविण्यात आली आहे.
Mar 9, 2015, 07:50 PM ISTआता, लघवीनंही होणार स्मार्टफोन चार्ज…
स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते…. ही स्मार्टफोन यूझर्सची सर्वात मोठी समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी मोबाइल कंपन्यांनी कंबर कसलीय.
Oct 30, 2014, 02:37 PM ISTहा व्हिडीओ प्रत्येक मुंबईकरासाठी
क्लीन इंडियन या ग्रुपनं या समस्येवर एक उपाय काढलाय आणि तो व्हिडीओ यू-ट्यूबवर टाकलाय.
May 4, 2014, 10:57 AM ISTअंथरुणात लघवी केल्याबद्दल चिमुरड्याच्या गुप्तांगाला चटके!
पुण्यातील लोहगाव भागात बापानं आणि सावत्र आईनं अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरड्याला अंथरुणात लघवी करतो म्हणून अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय.
Nov 13, 2013, 05:34 PM IST