नाशिक | लासलगावमध्ये मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी
नाशिक | लासलगावमध्ये मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी
Jan 5, 2021, 09:35 AM ISTलासलगाव | कांदा बाजार भावात १४०० रुपयांची घसरण
लासलगाव | कांदा बाजार भावात १४०० रुपयांची घसरण
Oct 24, 2020, 06:35 PM ISTलासलगावमध्ये कांद्याच्या भावात आज ७०० रुपयांची घसरण
किरकोळ बाजारात मात्र कांद्याचा भाव वाढला आहे.
Oct 21, 2020, 11:37 AM ISTकांदा उत्पादकांना जानेवारी २०२१ पर्यंत रास्तभाव मिळत राहणार
कांद्याचे भाव जानेवारी ते फ्रेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढतच राहणार आहेत. यापेक्षा उत्पादकांच्या कांद्याला पुढील ३ ते ४ महिने रास्त भाव मिळत राहणार आहे.
Oct 20, 2020, 06:03 PM ISTदिवाळीपर्यंत कांद्याचे भाव गगनाला भिडणार, जाणून घ्या
दिवाळीपर्यंत कांद्याच्या किंमती गगनाला भिडतील
Oct 19, 2020, 03:56 PM ISTकांदा जेवणातून गायब होणार, जाणून घ्या हे आहे कारण?
तुम्ही आपल्या जेवणासोबत कांदा वापरत असाल तर तुमची सवय आता महागात पडेल.
Oct 8, 2020, 10:40 PM ISTलासलगाव | शेतकऱ्यांसाठी सर्व खासदारांनी आवाज उठवावा
लासलगाव | शेतकऱ्यांसाठी सर्व खासदारांनी आवाज उठवावा
Sep 15, 2020, 07:25 PM ISTकांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त, कांदा लिलाव बंद तर मुंबई-आग्रा महामार्ग रोखला
कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली. या कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत.
Sep 15, 2020, 12:49 PM ISTलासलगाव जळीतकांडातील महिलेचा मृत्यू
महिलेला १५ फेब्रुवारीलाला अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं
Feb 22, 2020, 07:43 AM ISTलासलगाव पीडित महिलेला उपचारासाठी मुंबईत हलवलं
मसीना हॉस्पिटलमध्ये उपचार होणार .
Feb 16, 2020, 07:59 AM ISTमुख्यमंत्र्यांनी भेट घेत लासलगाव पीडितेला दिला धीर, दोघे ताब्यात
लासलगाव एसटी बसस्थानकावर एका महिलेला भरदिवसा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीडितेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांना धीर दिला.
Feb 15, 2020, 11:37 PM ISTनाशिक । लासलगाव एसटी बसस्थानकावर महिलेला भरदिवसा जाळले
नाशिक : वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडाच्या कटू आठवणी ताज्या असतानाच आता नाशिकच्या लासलगाव एसटी बसस्थानकावर एका महिलेला भरदिवसा जाळण्यात आले. चार ते पाच जणांनी या महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटविले. ही महिला ४० टक्के भाजली असून तिला लासलगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपचारासाठी नाशिकला हलवण्यात येत आहे.
Feb 15, 2020, 06:50 PM ISTनिर्यातबंदीविरोधात कांदा विक्रीला न आणण्याचं आंदोलन
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी संघटनेनं कांदा विक्रीला न आणण्याचं आंदोलन पुकारलं आहे.
Oct 8, 2019, 08:35 PM IST